Navin Lagvad Anudan 2023 :पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये
Navin Lagvad Anudan आता लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. सर्व शेतकरी बांधव आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा या अवकाळी पावसामुळे मागच्या महिन्यांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे आणि त्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे शेतकऱ्याला पैसा नाहीये. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो याची नोंद घेण्याची आवश्यकता आता सरकारला आहे आणि त्यासंबंधीत विभागीय आयुक्त सुनील … Read more