Vruksh Lagvad Anudan Yojana पंचायत समितीतर्फे अनेक प्रकारच्या योजना गावामध्ये येत असतात परंतु त्याची थोडीशी माहिती नसते. तर पंचायत समितीतून एक अशी योजना जी शेतकरी वर्गासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. शेतात किंवा बांधावर वनवृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना. या योजनेचा लाभ शेतात राहून किंवा शेतातच्या बांधावर झाडे लावून ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता. कोणाकोणाला योजना लाभदायक ठरणार आहे किंवा कोण यासाठी पात्र आणि कोण अपात्र असणार आहे याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

9 thoughts on “Vruksh Lagvad Anudan Yojana :वृक्ष लागवड अनुदान योजना”