Land Record Nominee 2023 :मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

Land Record Nominee 2023 शेतजमिन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शेतजमीचा हक्क मिळू शकतो. पण त्यासाठी शेत जमिनीवर वारसांची नोंद करणे आवश्यक असतं. आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो यापेक्षा अधिक काळ उठल्यास विलंब शुल्क आकारला जातो.

Land Record Nominee 2023

आताच वारस नोंद करा

आवश्यक कागदपत्रे

10 thoughts on “Land Record Nominee 2023 :मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची”

Leave a Comment