PM Kissan :तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर ‘अशी’ करा तक्रार
PM Kissan सरकार कडून दोन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. पण काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही तर त्यासाठी तुम्ही मोबाईल मधून तुमची तक्रार जी आहे ती तक्रार दाखल करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा हा हप्ता मिळू शकतो. मोबाइल वरून करा तक्रार अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा PM Kissan तक्रार कशी करायची … Read more