PM Kissan :तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर ‘अशी’ करा तक्रार

PM Kissan सरकार कडून दोन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. पण काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही तर त्यासाठी तुम्ही मोबाईल मधून तुमची तक्रार जी आहे ती तक्रार दाखल करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा हा हप्ता मिळू शकतो.

PM Kissan

मोबाइल वरून करा तक्रार

 • ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी मोबाईल वरून कशाप्रकारे तक्रार करायची हे आपण जाणून घेणार आहोत.
 • सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे.
 • तुमचं अगोदर काय चुकलेल आहे कशामुळे तुम्हाला हप्ता येत नाही ते तुम्हाला पाहायचं आहे.
 • ते पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले पेमेंट सक्सेसच्या खाली फायनान्शियल येअर आणि डॅशबोर्ड आणि पिरेडचा ऑप्शन दिसेल.
 • तर फायनान्शिअल इयर तुम्हाला 2022 सिलेक्ट करायच आहे.
 • त्याच्यानंतर पिरेड जो आहे तो तिसरा असणार आहे कारण की तो आठवा हप्ता आहे त्याच्यामुळे हा तिसरा पिरेड असणार आहे.
 • तर या महिन्या मधला हा पिरेड जो आहे तो तिसरा पिरेड सिलेक्ट करा.
 • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर व्हिलेज डॅशबोर्ड हा ऑप्शन येईल.
 • ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्र राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
 • महाराष्ट्र राज्य तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट असेल म्हणजेच तुमचा जिल्हा जो काही असेल जिथे तुमचं शेती आहे सातबारा जो आहे तोच जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे.
 • त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करा.
 • त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव असेल जिथे तुमचं सातबारा आहे तेच गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे.
 • हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शो ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
 • शो ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल्स येईल.
 • पेमेंट स्टेटस हा वरती एक ऑप्शन आहे पेमेंट स्टेटस हे ऑप्शन वरती क्लिक करा.
 • खाली तुम्हाला भरपूर नावं येतील त्याच्यामध्ये तुम्ही तिसरा पर्याय सिलेक्ट करा.
 • रिसिव्ह नो पेमेंट हा तिसरा ऑप्शन आहे रिसिव्ह नो पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करा.
 • तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण नाव येतील आणि तुम्हाला तुमचं नाव पाहायचंय डाव्या साईडला जी आहे ती नावं दिलेली आहेत.
 • तुमच जे नाव असेल इथं तुमच जे नाव आहे ते पाहून तुम्हाला समोर त्याच्या इंस्टॉलमेंट भेटले त्याची स्थिती त्याचं कारण तुम्हाला रिजन इथे दिसेल.
 • तर इथे तुम्हाला का भेटलं नाही तर तुमचा अकाउंट नंबर चुकीचा आहे किंवा करेक्शन पेंडिंग आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

PM Kissan तक्रार कशी करायची

 • PM Kissan इथे सर्व जे आहे ते कारण ने दिसतील जे की तुम्हालाहप्ता भेटलेला नाही आता तुम्हाला तक्रार दाखल करायची ती कशी करायची तर तुमचं कारण अगोदर ते तुम्हाला समजलेल आहे.
 • आता तक्रार दाखल करण्यापूर्वी पी एम किसानच्या वेबसाईट वरती येऊन तुम्हाला हेल्प डेस्क हा शेवटचा पर्याय दिसेल.
 • या ऑप्शनवरती क्लिक आल्यानंतर तुम्हाला तक्रार दाखल करायचे तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर क्युरी हा ऑप्शन सिलेक्ट करा.
 • त्याच्यानंतर तुम्ही आधार नंबर टाकू शकता किंवा अकाउंट नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता.
 • तर जे असेल तुम्ही टाकाच आहे तर इथं मोबाईल नंबर टाकून तुम्ही आधार कार्ड नंबर असेल तर आधार कार्ड नंबर टाकून घ्या.
 • त्याच्यानंतर तुम्हाला गेट डिटेल्स या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
 • गेट डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर डिटेल्स इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली तुम्हाला एक तक्रार दाखल करायचे तत्पूर्वी तुम्हीअकाउंट नंबर जो आहे तो अकाउंट नंबर पूर्ण दाखवत आहे तो बरोबर आहे का एकदा चेक करायचा आहे.
 • त्याच्यानंतर तुमची जी तक्रार असेल ती सिलेक्ट ग्रेव्हीअन्स वरती क्लिक करा.
 • तुमचा अकाउंट नंबर चुकला असेल तर पहिल्यांदा अकाउंट नंबर इस नॉट करेक्ट ही ऑप्शन सिलेक्ट करा.
 • जर तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन पेंडिंग असेल तर तुम्ही इथं ऑनलाइन एप्लीकेशन स्पेलिंग फॉरवर्ड हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता.
 • जर तुम्हाला इंस्टॉलमेंट रिसीव नसेल झाले हप्ता भेटला नसेल तिसरा ऑप्शन सिलेक्ट करा.
 • ट्रांजेक्शन तुमचा फेल झाले असेल तर इथे चौथा ऑप्शन आहे.
 • आणि आधार कार्ड वरती जर काही प्रॉब्लेम असेल तर पाचवा ऑप्शन आहे.
 • आणि सहा ऑप्शन जो आहे तो म्हणजे जेंडर सर चुकलं असेल.
 • अकाउंट नंबर आयएफसी कोड सगळे टाकून तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं सबमिट झाल्यानंतर तुमचं जे आहे ती तक्रार सबमिट होईल.

तक्रार करण्यासाठी दुसरे पर्याय

 • PM Kissan तुम्हाला एक क्युरी आयडी दिला जाईल तो क्युरी आयडी तुम्हाला कॉपी करायचा आणि इथे तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे.
 • नो द क्युरी स्टेटस म्हणजे तुम्हाला तक्रारीची इथे स्थिती पाहिजे आहे तक्रारीची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला टाकू शकता आधार नंबर टाकू शकता किंवा अकाउंट नंबर सुद्धा तुम्ही टाकून तुमची इथे स्थिती आहे ती पाहू शकता.
 • इथून सुद्धा जर समाधान होत नसेल तर तुम्हाला एक इथे ऑप्शन आहे तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसानच्या हायब्रीकच्या ईमेल आयडी वरती ई-मेल करू शकता.
 • पीएम किसान डॅश आयसीटी @gov.in वरती सुद्धा तक्रार दाखल करू शकता.
 • इथे सुद्धा जर तुम्हाला प्रतिसाद नाही मिळणार तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 155261 वरती किंवा 01124366 किंवा 011 23381092 या डायरेक्ट हेल्पलाइन आहे.
 • हेल्पलाइन नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता.

Swach Bharat Abhyan :वैयक्तिक शौचालयासाठी घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करा.

Maharashtra Land NA Approval :जमीन एनए करण्यासाठीची प्रक्रिया काय असते

Leave a Comment

error: Content is protected !!