Gramin Dak Sevak Recruitment :10 वी पास वर 12 हजार + जागा
Gramin Dak Sevak Recruitment भारतीय डाक म्हणजे डिपारमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कमुनिकेशन अँड गोरमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे रिक्रुटमेंट निघाली आहे. ग्रामीण डाक सेवकसाठी भरती होते त्यासाठीचा फॉर्म कसा भरायचा तर भारतामध्ये सर्व ठिकाणी सर्व राज्यांमध्ये ही वेकेन्सी आहे ज्यामुळे अप्लाय करू शकता. कसा करायचा अर्ज पात्रता/वेतन/वेमर्यादा