Jilha Parishad Bharti 2023 :1700 पदांसाठी होणार मेगा भरती.

Jilha Parishad Bharti 2023 जिल्हा परिषद भरती 2022 23 लवकर त्या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची पद म्हणजे ग्रामसेवक पदाच्या या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये जास्त पोस्ट असलेल्या तुम्हाला बघायला भेटणार. जवळपास १७०० प्लस या ठिकाणी आधीच्याच मसुद्यानुसार 1700 प्लस जागा असणार आहे. आता 5000 जागा झेडपी मध्ये वाढलेले आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवक जागा वाढणार आहे. या ठिकाणी 2000 प्लस जागा गेलेल्या दिसणार आहे.येणाऱ्या तलाठी भरतीसाठी वनरक्षक भरतीसाठी ग्रामसेवक भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायदा होणार आहे.

Jilha Parishad Bharti 2023

शैक्षणिक पात्रता

  • ग्रामसेवक पद असणार आहे तर लेव्हलचे चांगल्या प्रकारचे पद असणार नाही.
  • त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर बारावी मध्ये तुम्हाला या ठिकाणी 60% असणे गरजेचे आहे.
  • ज्या वेळेस फॉर्म भरनार आहात त्याच वेळेस तुम्हाला एम एस सी आय टी ची आवश्यकता असणारा हे स्पष्ट झालेले आहे.
  • एम एस सी आय टी असणे गरजेचे आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस नंतर दिलेली चालणार नाही फॉर्म भरण्याची वेळच असणे गरजेचे आहे.
  • तुम्ही शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदवी घेतली असेल तरी देखील तुम्ही यासाठी फॉर्म अप्लाय करू शकता.
  • शासनमान्य समाज कल्याण संस्थेची पदवी म्हणजेच बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू झालेली असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता.
  • आणि जर तुमच्याकडे कोणत्याही कृषी विद्यापीठाची कोणतीही पदवी असेल तर देखील तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अप्लाय करू शकतात.
  • तुमचे ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेले असेल तरीदेखील तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अप्लाय करू शकतात.
Jilha Parishad Bharti 2023

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अभ्यासक्रम

  • Jilha Parishad Bharti 2023 परीक्षेचे स्वरूप कशाप्रकारे राहणार आहे.
  • मराठी व्याकरण पंधरा प्रश्न त्याला 30 गुण असणार आहेत.
  • गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातील.
  • त्याच्यासाठी तुम्हाला 30 गुण दिले जातील.
  • आणि इंग्लिश ग्रामर मध्ये पंधरा प्रश्न विचारले जातील त्यासाठी देखील 30 गुण दिले जातील.
  • सामान्य ज्ञान तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 15 मार्क 15 प्रश्न विचारले जातील.
  • त्यासाठी 30 गुण दिले जातील आणि महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कृषी आणि तांत्रिक कृषी आणि तांत्रिक प्रश्नांवरती तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील.
  • या टॉपिक वरती त्यासाठी 80 गुण दिले जातील.
  • अशा प्रकारे 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हटल्यावरती प्रत्येक या ठिकाणी 200 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे.
  • 200 पैकी 200 पैकी 170 170 प्लस गुण असणे गरजेचे आहे.
Jilha Parishad Bharti 2023

येथे क्लिक करा

Jilha Parishad Bharti 2023 वयोमर्यादा काय आहे

  • ग्रामसेवक या पदासाठी वयाची अट काय आहे तर बघू शकता ओपन खुला प्रवर्गास प्रवर्गासाठी याठिकाणी नुकसान 18 ते 38 पर्यंत अप्लाय करू शकता.
  • सरळ सेवेच्या सर्व भारतीयांना या ठिकाणी दोन वर्षाची सूट दिलेल्या आहेत.
  • ओपनचे विद्यार्थी खुला प्रवर्गातील विद्यार्थी 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात.
  • चांगली बाब आहे वयामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सूट भेटलेली आहेत सरळ सेवेतील.
  • आदर कॅटेगरी एस सी एसटी ओबीसी ए डब्ल्यू एन टी सी सर्व ज्या ओदर कॅटेगिरी आहेत.
  • सर्वांसाठी 18 ते 43 वयाची अट होती परंतु दोन वर्षे सूट दिल्यामुळे सर्व 45 वर्षापर्यंत आपलाय करू शकतात.

वेतन

  • Jilha Parishad Bharti 2023 ग्रामसेवकाचे याठिकाणी वेतन किती असणार आहे.
  • ग्रामसेवकाचे पाहिले तीन वर्षे तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवक या पदावरती काम करायचा आहे.
  • पद तीन वर्षे कंत्राटी असणार आहे.
  • त्यानंतर तुमचे वेतन त्यावेळेस वेतन कंत्राटी या पदावर सहा हजारामध्ये तीन वर्षे तुम्हाला काम करावं लागेल.
  • कंत्राटी पद्धवी वरती त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामकाज कशा प्रकारे करता संपूर्ण पाहणी केल्याच्या नंतर तुम्हाला गव्हर्मेंट मध्ये इन्क्लुड केली जाईल.
  • त्यावेळेस तुमचे वेतनमान या ठिकाणी 32000 ते 35000 पर्यंत गेलेले बघायला भेटेल.

Cotton Market Rate Update : ह्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 8500रु. भाव

Land compensation :शेतात डीपी असेल तर त्याचे भाडे मिळते का?

Leave a Comment

error: Content is protected !!