Panjabrao Dakh Live :महाराष्ट्रातल्या काही भागत होणार अतिवृष्टी

panjabrao dakh live आज पासून चा नवीन हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे. सर्व शेतकऱ्यांना राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार होणारे भाग बदलत जाणार आहे. पाऊस पडणार आज एका भागात तर उद्या दुसऱ्या भागात पाऊस पडणारे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

panjabrao dakh live

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज 18 जिल्ह्यांमध्ये होणार वादळी गारपीठ.

  • panjabrao dakh live उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये 29 एप्रिल पर्यंत भागांबदलत पाऊस पडणार आहे.
  • सर्व दुट पडणार नाही फक्त भाग बदलत राहणार आहेत.
  • काही ठिकाणी गारपीट देखील होणारे आहे.
  • ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही तिथे वारस सुटन्याचे अंदाज असणार आहे.
  • अंदाज त्यानंतर पूर्वी धारणाकडून पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याचा नेमकं घाण काढण्यात चालू आहे.
  • मकादेखील काढून हळद देखील काढून तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचा कांदा सर्व काही गोष्टी काढून घ्या.
  • कारण की पूर्व विदर्भामध्ये 23 एप्रिल पासून पावसाला सुरुवात होणार आहे.
  • काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे काही ठिकाणी गारपीठ सुद्धा होणारआहे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
  • सर्व ठिकाणी सारख पाऊस पडणार नाही काही ठीकणी भाग बदलत पाऊस पडणारआहे
  • म्हणून पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पश्चिम दराबाद पश्चिमी धरणाच्या सर्व शेतकऱ्यांना आता नेमका कांदा काढन चालू आहे.
  • हळद देखील काढूनच आली आहे आणि काही जणांचा गहू सुद्धा राहिलेला आहे.
  • 24 एप्रिल पासून अंदाज लक्षात घ्या 24 एप्रिल पासून ते 29 एप्रिल पर्यंत भाग बदल पाऊस पडणार आहे.
  • पाऊस नाही पडला तिथे वार सुटणार आहे.
Jilha Parishad Bharti 2023

कोणत्या जिल्ह्यात होणारअतिवृष्टी

panjabrao dakh live इशारा

  • मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू शकता.
  • कांदा देखील काढणं चालू आहे. नंतर हळद देखील काढण राहील.
  • 24 तारखेच्या आत तुम्ही तुमचं कांदा हळद असेल तर झाकून ठेवा.
  • कारण की 25 तारखेपासून मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे.
  • काही ठिकाणी पाऊस येणार नाही आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीत या सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात घ्या की कोकणपट्टीमध्ये देखील पाऊस पडणार आहे.
  • कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रातील खूप पाऊस पडणारे वेगवेगळ्या भागात पडणारे वार सुटणारे आहे.
Jilha Parishad Bharti 2023

कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी

शेतकऱ्यांसाठी विनंती.

  • panjabrao dakh live सर्व शेतकऱ्यांना राज्यात पाऊस पडणारे दहा दिवस रहील आहे.
  • शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका. विजा चमकत असताना मोबाईला टावरला हात लावून उभा राहू नका.
  • विजा चमकत असताना नारळाच्या झाडाच्या बाजूला थांबू नका आणि स्वतःच संरक्षण करा.
  • तुमच्याकडे पाळीव प्राणी बैल शेळ्या मेंढ्या असतात तुम्ही घरी बसतात पण त्यांना शेतामध्ये बांधतात सर्व शेतकऱ्यानी ते शेतातले बैल ही घरी आणा कारण की विजेचा पाऊस असणार आहे.
Jilha Parishad Bharti 2023

सविस्तर माहिती साठी क्लिक करा

Jilha Parishad Bharti 2023 :1700 पदांसाठी होणार मेगा भरती.

Leave a Comment

error: Content is protected !!