Panjabrao Dakh Live :महाराष्ट्रातल्या काही भागत होणार अतिवृष्टी
panjabrao dakh live आज पासून चा नवीन हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे. सर्व शेतकऱ्यांना राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार होणारे भाग बदलत जाणार आहे. पाऊस पडणार आज एका भागात तर उद्या दुसऱ्या भागात पाऊस पडणारे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज 18 जिल्ह्यांमध्ये होणार वादळी गारपीठ. … Read more