Ativrushti Nuksan Bharpai :शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 23 जिल्ह्यांची यादी आली

Ativrushti Nuksan Bharpai मार्च 2023 मध्ये म्हणजेच मागील महिन्यात राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 23 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांची यादी आली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने जीआर काढून निधी सुद्धा मंजूर केला आहे.

हा निधी तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्यास शासन मंजुरी पण दिली आहे. 23 जिल्ह्यांची संपूर्ण यादी त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे हे सुद्धा माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Ativrushti Nuksan Bharpai

२३ जिल्ह्याची यादी झाली जाहीर

 • मार्च 2023 मध्ये म्हणजेच मागील महिन्यात राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते.
 • निधी तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्यास शासन मंजुरी पण दिली आहे.
 • 23 जिल्ह्यांची संपूर्ण यादी त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे
 • 2023 मध्ये शेती पिके व इतर नुकसानी करिता वितरित करावयाच्या निधीचा 23 जिल्ह्यांचा लेखाशीर्ष निहाय तपशील अशाप्रकारे देण्यात आला आहे
 • या ठिकाणी राज्यातील 23 जिल्ह्यांनाही नुकसान भरपाई आली आहे.
 • यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बी,ड लातूर, आणि धाराशिव या 23 जिल्ह्यांच्या याप्रमाणे शेतकऱ्यांनाची नुकसान भरपाई आली आहे.
 • कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत मिळणार आहे
 • त्या शेतकऱ्यांची संख्या किती हे सर्व ह्या gr मध्ये दिले आहे.
 • खाली लिंक वर क्लिक करा.
 • त्यानंतर जिल्ह्यामध्ये शेती पिकांचे एकूण बाधित क्षेत्र किती आहे. ह्यात अरिया ल किती निधी मिळाला आहे हे दिलेले आहे.

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ativrushti Nuksan Bharpai जिल्ह्यांना पाठवला gr

 • Ativrushti Nuksan Bharpai निधी शासनाने जीआर काढून या 23 जिल्ह्यांना पाठवला आहे.
 • येत्या पाच ते सहा दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे.
 • ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यादित 13 हजार 600 ते 27 हजार दोनशे रुपयांपर्यंत आहे.
 • शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Protsahan Anudan :नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे होणार सरसगठ कर्ज माफ.

Aasha Swaynsevika Anudan :आशा सेविकांना खुशखबर

Leave a Comment

error: Content is protected !!