Ration Card Update :यांचे रेशन कार्ड होणार बंद नवीन नियम आले.

Ration Card Update काही जणांचे राशन कार्ड हे बंद होणार आहे आणि धान्य सुद्धा वसूल केले जाणार आहेत. त्या संदर्भात नवीन नियम आलेले आहेत

या नवीन नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या रेशन कार्ड बंद होईल आणि धान्य सुद्धा वसूल केले जाईल. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्की काय केलं पाहिजे सर्व माहिती आपण या जाणून घेणार आहोत.

Ration Card Update

तर रद्द होईल तुमच्या रेशन कार्ड

  • देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात.
  • कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य तसेच रेशनही पुरवले जाते.
  • परंतु असंख्य लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचं निर्दशनात आलेले आहेत.
  • पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही ही मंडळी रेशन कार्ड वरती मोफत चे रेशन घेत आहेत.
  • त्यामुळेच असंख्य पात्र आणि गरजू नागरिकांपर्यंत हे धान्य पोहोचत नाहीत.
  • नागरिक यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे सरकारने या विरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे.
  • याबाबत सरकारने नवीन नियम लागू केलेले आहेत.

जाणून घ्या अजून माहिती

काय आहेत नवीन नियम

  • स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेला शंभर चौरस मीटरचा जर प्लॉट असेल किंवा फ्लॅट असेल किंवा तुमचे एखादा दुकान असेल किंवा चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर असेल
  • तसेच शस्त्र परवाना असेल तसेच गावात कुटुंबाचे जे काही वार्षिक मिळकत आहे वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखापेक्षा जास्त असेल
  • किंवा शहरांमध्ये जर तुम्ही असाल तर वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या पेक्षा जास्त असेल
  • अशांनी आपले कार्ड तहसील ऑफिसला जमा करून करायचे आहे.
  • आणि रेशन कार्ड बंद करून घ्यायचा आहे.

Ration Card Update जर तुम्ही तसं नाही केलं तर

  • जे काही धान्य तुम्हाला मिळतं ते वसूल करण्यात येणार आहे.
  • स्वतः सरकारकडे जमा करण्याचे आव्हान हे करण्यात आलेले आहे.
  • नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की जारी केलेल्या निकषांमध्ये बसत नसतील तर तुम्ही हे निकष आहेत या निकषांमध्ये बसत नसल तर अशा परिवारांनी आपले रेशन कार्ड स्वतः सरकारकडे जमा करावेत.
  • स्वतः रेशन कार्ड रद्द केली नाही तर पडताळणी केल्यानंतर खाद्य विभाग कारवाई करून ती रद्द करणार आहे.
  • अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.

कुणाचे होणार रेशन कार्ड बंद

कोणती कारवाई होऊ शकते

  • Ration Card Update तर नियमानुसार जर रेशन कार्ड जमा केले नाही तर तपासणी जर झाली.
  • तर अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे आणि तसेच त्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • इतकेच नाही तर या परिवारांनी आतापर्यंत जे काही घेतलेले सर्व रेशन धान्य आहे त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.
  • तर ज्यांचं काहीही निकषात बसत नसतील तर त्यांनी आपले जे तहसील कार्यालय आहे तिथे जाऊन जमा करू शकता.
  • किंवा फॉर्म भरून शेजारील रेशन धान्य दुकानात किंवा तुमच्या तहसील ऑफिसमध्ये तो फॉर्म भरून जमा करा.
  • तुमचे रेशन कार्ड तुम्ही बंद करू शकता.

Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा

Aasha Swaynsevika Anudan :आशा सेविकांना खुशखबर

Leave a Comment

error: Content is protected !!