Protsahan Anudan :नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे होणार सरसगठ कर्ज माफ.

Protsahan Anudan नियमितपने आपल्या पिक कर्जाचे विहित मुदतीमध्ये परतफेड करणारे शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते.राज्यामध्ये योजना राबवली जाते लाखो शेतकरी याच्या अंतर्गत रेगुलर कर्जदार म्हणून पात्र आहेत. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आलेली आहे त्यांनी केवायसी केली आहे.


केवायसी केल्यानंतर सुद्धा दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आलेली नाही.याचबरोबर आपण जर पाहिलं तर बरेच सारे शेतकरी लाखो शेतकरी अद्याप देखील याच्या यादीमध्ये नाव नाही आहे.

Protsahan Anudan

किती शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले

  • परंतु पुढची यादी कधी येणार याच्याबद्दल ही कुठली माहिती शासनाकडून प्रशासनाकडून दिली जात नाही.
  • याच पार्श्वभूमी आपल्या माध्यमातून सुद्धा एक आरटीआय सहकार विभागाकडे दाखल करण्यात आलेली होती.
  • की नेमकी प्रोत्साहन पर अनुदान योजनेमध्ये किती शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले किती शेतकऱ्यांची माहिती शासनाकडून उपलब्ध झालेली आहे.
  • किती शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आलेली किती शेतकरी अद्याप देखील बाकी आहेत.
  • याची यादी प्रकाशित केले जाऊ शकते किंवा ती यादी कधी प्रकाशित केले जाईल याचे उत्तर येणे अपेक्षित होतं परंतु उत्तर लवकर मिळालं नाही आणि आता याचे उत्तर सहकार विभागाकडून आलेले परंतु त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की हे सहकार आयुक्त निबंध शाखा पुणे यांच्या माध्यमातून याच उत्तर दिले जाईल.
  • त्यांचा विषय आणि त्यांच्याकडे ते आयटीआय वर्गीकरण करण्यात आलेली आहे.
  • म्हणजे आता लवकरच सहकार आयुक्त यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल.
  • हाच प्रश्न अमरावतीमध्ये पत्रकारांच्या माध्यमातून उपमुख्यमंदराला सुद्धा विचारला गेला आणि त्या उत्तरामध्ये त्यांच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात आले ते पहा.

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री साहेब यांचे उत्तर

  • एकूण साडे पंधरा लाख शेतकरी होते त्यापैकी साडेबारा लाख शेतकऱ्यांची दिलेले आहेत.
  • एक लाख शेतकऱ्यांचा अजून व्हॅलिटेशन चाललेली आहेत.
  • उरलेले जे काही दोन अडीच लाख शेतकरी आहेत यांचा अजून व्हॅलिटेशन होत नाही.
  • त्या व्हॅलिडेशनचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यांनी काय जी माहिती अर्धवट दिली आहेत.
  • काहींनी जे आपले नियमित कर्ज भरण्याचे जे वर्ष आहे.
  • त्या वर्षाच्या आधीच वर्ष दिलेला आहे तर त्याचं सगळं व्हॅली टेशन करू थोडं आपण या गोष्टीवर निश्चित संतोष व्यक्त केला पाहिजे.
  • की आपण पंधरा लाखांपैकी जवळजवळ 13 लाख शेतकऱ्यांच्या पैसे टाकले.

जिल्हा परिषदमध्ये १९ हजार जागेसाठी मेगा भारती

Protsahan Anudan

  • Protsahan Anudan अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून हे उत्तर देण्यात आलेले ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या पात्र शेतकऱ्यांची संख्या उर्वरित शेतकऱ्यांची संख्या देण्यात आलेली आहे.
  • परंतु एकंदरीत संख्या खूप मोठी असू शकते कारण बरेच सारे शेतकरी पात्र असून याच्यामध्ये नाव आलेले आहे.
  • मग त्यांना जर वगळण्यात आलेला असेल तर कोणत्या कारणास्तव वगळण्यात आलेले हे देखील या ठिकाणी समजणे गरजेचे असणार आहे.
  • त्यामुळे आरटीआय चे उत्तर आल्यानंतर त्याच्या माध्यमातून आलेले माहिती आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली माहिती याच्यामध्ये काही तफावत आहे का हे सुद्धा पाहण्यासारखे असेल आणि जर शेतकऱ्यांना अपात्र केले गेले असेल.
  • तर त्यांची यादी प्रकाशित केली जाईल अशा प्रकारे सांगण्यात आले शेतकऱ्यांची माहिती सुद्धा शासनाच्या माध्यमातून कारणासह देणे अपेक्षित आहे.
  • यादी सुद्धा लवकरच प्रकाशित केले जावे अशा प्रकारचे मागणी असणार आहे.

Sugarcane harvester subsidy :ऊस तोडणी यंत्र अनुदान

ST Mahamandal :एस. टी. कर्मचारी पगराबाबत मोठी अपडेट

Leave a Comment

error: Content is protected !!