Jilha Parishad Bharti अतिशय आनंदाची बातमी जिल्हा परिषद पद भरतीसाठी जिल्हा परिषदेच्या जाहिरात आता कधीही प्रसिद्ध होऊ शकते. हे पत्र जे आहे मंत्रालयामधून पाठवलेला आहे ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेचे सीईओ असतात.
- जिल्हा परिषदसाठी 18 हजार 939 पद भरली जाणार आहेत.
- जागा वाढलेले आहेत ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे.
- 18939 जागा भरल्या जाणाऱ्या गट क मधील ग्रामसेवक ही पद आहेत.
- आणि आरोग्य सेवक आरोग्य भागातील बदल खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
- कधी प्रसिद्ध होतील तेही यामध्ये समजणार आहे.
- जिल्हा परिषदांमधील ह्या एवढ्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत.
- कमाल वेमर्यादा दोन वर्षे तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे.
- 2019 मध्ये परीक्षा रद्द झालेली होती त्यामध्ये तुम्ही अर्ज केले होते.
पात्रता काय असणार आहे….
- आता शैक्षणिक पात्रतेमधील एका परीक्षेसाठी जुनी पात्रता होती 2019 च्या जाहिरातीप्रमाणे ती कायम ठेवण्यात आलेली आहे.
- त्यानंतर सर्व जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांच्या बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेलं आहे.
- बिंदू नामावल्या ते पूर्ण झाले टीसीएस आयबीपीएस कंपन्यांपैकी आयबीपीएस कंपनीसोबत एमओयु देखील अंतिम करण्यात आलेला आहे.
- कंपनीचे सेलेक्शन झालेले पूर्ण जिल्हा परिषदांची परीक्षा आयबीपीएस कंपनी घेणार आहे.
- आयपीपीएस कंपनी मार्फत एमओयु वर स्वाक्षरी करून संबंधित जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी करण्याकरिता नोडल अधिकारी तथा उपयुक्त स्थापना विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयास पाठवण्यात आलेला आहे.
Jilha Parishad Bharti
- त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर एमओयु वर स्वाक्षऱ्याहून येत्या आठ दिवसाने एमओयु करण्याची कार्यवाही पूर्ण होईल.
- कंपनी सिलेक्ट झालेले एमओयू ची प्रक्रिया आठ दिवसांमध्ये पूर्ण होणारे संपूर्ण वरती स्वाक्षरी झाल्यात
- परंतु जे जिल्हा परिषदेमधील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांच्या सह्या राहिलेल्या आहेत ते आठ दिवसांमध्ये पूर्ण होईल.
- तुमची परीक्षा एक ॲप्लिकेशन पोर्टल वेबसाईट बनवली जाते जी की आयबीपीएस कंपनी बनवेल.
- तर त्याच्यावर आयबीपीएस कंपनी कंपनीने जे स्तरावरती पोर्टल सुरू करायचे त्यासाठी लागणारा जाहिरात नमुना रिक्त पदांचा आरक्षण प्रवर्गनिहाय माहिती वयोमर्यादा शैक्षणिक अरतेचे माहिती ही आयबीपीएस कंपनीला देण्यासाठी सर्व नोटल अधिकारी तथा उपयुक्त अस्तापना यांना कळविण्यात आले होते.
- सदर माहिती तात्काळ कंपनीच पाठवण्यात यावी जेणेकरून आपलिकेशन पोर्टल तयार करणे.
- किंवा विकसित करण्यासाठी सुलभ जाईल म्हणजे तुमची वेबसाईटच तयारी केली जाणार.
- ज्यामध्ये तुमच्या जाहिराती प्रसिद्ध केला जाणारे तुमच्या रिक्त पदांची माहिती असणारे शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती असणारे आहे.
- आयबीपीएस कंपनीला सर्व रिक्त पदांची माहिती जाहिरातीचे नमुने पाठवण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहे.
- सर्व जिल्हा परिषदांना आयबीपीएस ही कंपनी खूप मोठी कंपनी आहे.
- परंतु त्यांना जर सेंटरस कमी पडले तर या ठिकाणी आयटीआय कॉलेज अभियांत्रिकी महाविद्यालय मधून संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सूचना देण्यात आलेले आहेत.
- परीक्षेच्या आयोजन बाबत परीक्षार्थी खूप वेळा चौकशी करतोय जिल्हा परिषद मध्ये
- परंतु जिल्हा परिषदे कडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याने समजते.
- ही बाब अत्यंत गंभीर आहे तसेच गेल्या चार वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
- ही बाब विचारात घेता पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
- उपसचिव आहेत ग्राम विकास विभागाचे त्यांनीच सांगितले.
- सर्व जिल्हा परिषदेने सदर पदभारती बाबत संक्षिप्त टिप्पणी प्रेस नोट तयार करत आहे.
१० वी पास युवकांसाठी सुवर्णसंधी दारुबंदी पोलीससाठी ९५० जागांवर भरती
सदर पद भरतीसाठी झालेली कार्यवाही.
- Jilha Parishad Bharti शासन सर्व कार्य होणार ती आता जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही व पदभरती बाबतची सद्यस्थिती काय याचा अंतर्भूत त्यात असावा.
- तसेच आगामी परीक्षा बाबत घेण्याबाबत येणारा ऍक्शन प्लॅन काय आहे.
- सदर प्रेस नोट कार्यालयाच्या दर्शनी भागातला व्ह्यू जेणेकरून विद्यार्थ्यांना द्या बाबतची माहिती मिळू शकेल.
- तर जिल्हा परिषदच्या ठिकाणीच ही प्रेस नोट लावावी याबाबत या ठिकाणी या पत्रामध्ये सांगितले.
- पदभरतीची कार्यवाही सुरू आहे कुठपर्यंत कार्यवाही आलेली आहे ॲक्शन प्लॅन काय बनवले ही पद भरती होण्यासाठी तर ती माहिती सर्व प्रश्न द्वारे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी सांगितले आहे.
- सर्व जिल्हा परिषदांनी सदर पद भरतीची माहिती शंका निरीक्षण करण्याकरिता एक हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू करावा.
- सदर हेल्पलाइन क्रमांक आगामी पदभरती परीक्षा होऊन त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेपर्यंत कार्यालयीन वेळेत नेहमी सुरू ठेवण्यात यावा.
- कार्यालयीन वेळेमध्ये जिल्हा परिषदचा एक हेल्पलाइन नंबर सुरू केला जाणारे आहे.
- ज्यामध्ये आपल्याला पदभरती बद्दलची सर्व माहिती भेटणा आहे.
- जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती आधीच भेटत नाही तोपर्यंत हा क्रमांक सुरू राहील.
- आणि पदभरती विषयी सर्वोच्च प्राथमिकता देण्यात येऊन याबाबतच्या कार्यवाहीस कोणताही विलंब होणार नाही.
- महाराष्ट्र शासन ग्रामविकास मुख्य कार्यकारी अधिकारी यामधून जी कंपनी आहे ती पूर्ण निवडली गेलेली आहे.
- आयपीपीएस भिन्नमावल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जी कार्यवाही या पदभरती बद्दल होणार आहे.
- ती सर्व प्रेस नोट द्वारे या नोटीस बोर्ड वरती लावण्यासाठी सांगितले आहे.
- एप्लीकेशन पोर्टल तयार करण्यासाठी आता डायरेक्टली याठिकाणी आदेश दिलेली आहेत.
- तुमच्या जाहिरातीचा नमुना रिक्त पदे किती आहेत.
- ती सर्व आयबीपीएस कंपनीला प्रत्येक जिल्हा परिषदेने पाठवावं
- तर यामध्ये अजून पद वाढलेले आहेत हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट असणारे आहे.
- जिल्हा परिषद पदभरतीचा हा जीआर खूप महत्त्वाचा आहे यानुसार आता कार्यवाही सुरू आहे.
- लवकरच तुमच्या जाहिराती प्रसिद्ध होतील.
Pik Nuksan Bharpai :शेकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2000 रुपये
Pik Karj Yojana 2023 :पीक कर्ज वाटप सुरू आता सिविलची अट नाही