Damini App 2023 :वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची ?

Damini App 2023 भारतात दरवर्षी वीज पडून 2000 हून अधिक जणांना आपला प्राण गमावा लागतो त्यामुळे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दामिनी ॲप विकसित केले. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये विज पडणार आहे की नाही याची पूर्व सूचना दामिनी आमच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे मग दामिनी नेमकं काय आहे ते कसं वापरायचं आणि जर का तुम्ही वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची काय काळजी घ्यायची. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणारे एक स्वायत्त संशोधन संस्था आहेत या संस्थेने 2020 सली दामिनी लाइटनिंग ऑफ डेव्हलप केले हे आप काय करतो.

 • तर देशभरात विजेच्या जे काही हालचाली होतात त्या हालचालींवर लक्ष ठेवतो.
 • आणि मग एखाद्या व्यक्तीचं जीपीएस लोकेशन शोधून त्या लोकेशनच्या 40 किलोमीटरच्या परिघात वीज पडणार आहे की नाही याची पूर्व सूचना पंधरा मिनिटांनी देतो.
 • तुम्ही जर वीज पडणार अशा क्षेत्रात असाल त्यावेळेस घराच्या आत असताना आणि घराबाहेर असतानाही काय काळजी घ्यायची.
 • याच्या सुद्धा सूचना या ॲपमध्ये देण्यात आल्या आहेत
 • त्यामुळे मग स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून या आजच्या वापराविषयीची जनजागृती करण्यात येत आहे आवाहन करण्यात येत आहे.
Damini App 2023

ॲप चे वैशिष्ट

 • की जेव्हा तुम्ही ते डाऊनलोड करता आणि ओपन करता विशिष्ट जागेवर तर तिथलं जीपीएस लोकेशन लगेच दाखवतात.
 • तुम्ही कुठे उभा राहतात जीपीएस लोकेशन लगेच होते त्याचा ओपन होतं आणि वीज पडणार असते.
 • त्याच्या पंधरा मिनिट अगोदर हे ॲप चेतावणी देतात या भागामध्ये वीज पडण्याची शक्यता आहे कृपया सुरक्षित जागी जा.
 • दामिनी ॲप तुम्हाला डाऊनलोड करण्या साठी तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दामिनी ॲप डउनलोड कस करायचं.

 • Damini App 2023 ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर दामिनी लाइटनिंग अलर्ट असं सर्च करायचा आहे.
 • ॲप डाऊनलोड केलं की जीपीएस लोकेशन ऑन ठेवण्यासाठीची परवानगी द्यायची आहे.
 • त्यानंतर या तुमचं लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून चाळीस किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल आणि मग तुमच्या भागात पुढच्या पंधरा मिनिटात वीज पडणार आहे की नाही याची शक्यता वर्तवेल या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागेल.
 • वीज पडणार नसेल तर नो लाइटनिंग वार्निंग किंवा बिजली की चेतावणी नाही अशी सूचना तिथं दिलेली तुम्हाला दिसून
 • येईल.
 • जर पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल
 • तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या पाच मिनिटात वीज पडण्याची शक्यता असते.
 • वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल तर पुढच्या पाच ते दहा मिनिटात वीज पडण्याची शक्यता असते
 • आणि निळा रंग असेल तर दहा ते पंधरा मिनिटात वीज पडण्याची शक्यता असते.
 • तुम्हाला विजेचा संकटा विषयीची माहिती दिलेली दिसून येईल
 • तर इन्स्ट्रक्शन या पर्यायात तुम्हाला वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची याचा सुद्धा दिलेल्या दिसतील
 • तुम्ही तुमचा स्वतःचा रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तिथं नोंदणी करू शकतात.
 • नाव मोबाईल क्रमांक पत्ता पिन कोड व्यवसाय माहिती भरून तुम्हाला नोंदणी करता येते
 • त्यानंतर तुमच्या भागातील पडणार आहे की नाही याची पूर्व सूचना तुम्हाला अगोदरच कळवली जाते.
 • पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक प्रशासनांनी सामान्य नागरिकांना दामिनी ॲप वापरण्याचा आवाहन केले.
 • यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पत्र जाहीर केले त्यात सविस्तर सूचना देण्यात आल्यात.

ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Damini App 2023 वीज अंगावर पडू नये म्हणून काय करायचं आणि काय नाही करायचं.

 • आता तुम्ही वीज अंगावर पडू नये म्हणून काय करायला पाहिजे आणि काय नको करायला याची माहिती पाहूयात आता.
 • ते घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा आणि मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटाच्या आत घरातच थांबावं घराबाहेर असल्यास मजबुती इमारतीकडे जावं ट्रॅक्टर शेतीची अवजार मोटारसायकल यांपासून दूर राहावं मोकळ्या आणि लटक्या तारांपासूनही दूर राहावं.
 • वीज चमकत असल्यास उंच जागा टेकडी मोकळ्या जागा विद्युत खांब उघडी वाहन आणि पाण्याचे ठिकाण टाळावीत.
 • घरात असल्यास मोबाईल आणि इतर विद्युत उपकरण चार्जिंगला लावू नयेत विजा चमकत असल्यास विद्युत उपकरणांचा वापर करू नये यादरम्यान अंघोळ भांडी धुणे कपडे धुणे ही कामे टाळावीत.
 • घराबाहेर असल्यास विजा चमकत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभा राहू नये तसेच विद्युत उपकरणांचे सुद्धा संपर्क टाळावेत….

Mega Bharti :महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागा मेगा भरती

Police Mega Bharti :१० वी पास युवकांसाठी सुवर्णसंधी दारुबंदी पोलीससाठी ९५० जागांवर भरती

Leave a Comment

error: Content is protected !!