Railway Concession For Students :100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत

Railway Concession For Students रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी हा ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. तीन वेगवेगळ्या श्रेणीनुसार समाजातील 23 विविध घटकांना रेल्वे कडून तिकिटावर 25 ते 75 टक्के पर्यंत सवलत दिली जाते. काही नागरिकांना तर शंभर टक्के सवलतीसह मोफत प्रवास सुद्धा करता येतो. तर कोणकोणत्या आहेत या श्रेणी आणि कोणते प्रवासी या सवलतींसाठी पात्र आहेत ते खालील प्रमाणे.

Railway Concession For Students

कुणाला किती मिळणार सवलत

Train Ticket Concession

8 thoughts on “Railway Concession For Students :100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत”

Leave a Comment