Land Record Nominee 2023 :मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

Land Record Nominee 2023

Land Record Nominee 2023 शेतजमिन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शेतजमीचा हक्क मिळू शकतो. पण त्यासाठी शेत जमिनीवर वारसांची नोंद करणे आवश्यक असतं. आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो यापेक्षा अधिक काळ उठल्यास विलंब शुल्क आकारला जातो. आताच वारस नोंद करा आवश्यक कागदपत्रे

Land Record Nominee :आताच वारस नोंद करा.

Land Record Nominee

Land Record Nominee हा अर्ज करण्यासाठी सामान्य माणसांना शेतकऱ्यांना तलाठी कार्याला जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ईहक्क या प्रणाली द्वारे सामान्य नागरिक घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने वारस नोंदीसाठी अर्ज कसा करायचा महाराष्ट्र सरकारची हक्क प्रणाली नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. ई-हक्क प्रणाली काय आहे. जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन … Read more

Child Aadhar Card 2023 :घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड

Child Aadhar Card 2023

Child Aadhar Card 2023 होय तुम्ही ही घरबसल्या तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनवू शकता भारत सरकारने आता ऑनलाइन पद्धतीने देखील सुरू केली आहे. जाणून घ्या कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लहान मुलाचे आधार कार्ड घरबसल्या बनू शकता व त्यासाठी वय मर्यादा काय असेल व काय काय दस्तऐवज लागतील. अर्ज भरण्याची पद्धत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Child Aadhar Card :असे बनवा आधार कार्ड

Child Aadhar Card

Child Aadhar Card 5 वर्षाखालील मुलांसाठी कोणतेही बायोमेट्रिक्स कॅप्चर केले जाणार नाहीत. त्यांच्या UID वर लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि त्यांच्या पालकांच्या UID शी जोडलेल्या चेहऱ्याच्या छायाचित्राच्या आधारे प्रक्रिया केली जाते. ही मुले 5 आणि 15 वर्षांची झाल्यावर त्यांच्या दहा बोटांचे, बुबुळांचे आणि चेहऱ्याचे छायाचित्र यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करावे लागतील. कोणत्या वयात मुलाला आधार कार्ड मिळू शकते? … Read more

Tax Deducted at Source :पेमेंट मधून कटणारे टीडीएस म्हणजे नेमक काय?

Tax Deducted at Source

Tax Deducted at Source टीडीएस (टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स) म्हणजे काय तर टीडीएस ची संकल्पना आयकर विभागाने कर संकलनाची प्रक्रिया अधिक चांगली व्हावी यासाठी आणली होती. ही एक अशी व्यवस्था आहे ज्याअंतर्गत कुठलीही कंपनी किंवा व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीला एखादा पेमेंट करते मग ते वेतन असो व्याज असो किंवा कमिशन असो आणि जर ती रक्कम … Read more

Property Rights :पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?

Property Rights

Property Rights 2005 च्या दुरुस्तीने प्रत्येक स्त्रीला त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार आणि हक्क दिला आहे समान अधिकार म्हणजे त्या संपत्तीमध्ये जे वाटप होते त्यामध्ये मुलाला जेवढा हिस्सा येतो तेवढा त्या मुलीला देखील मिळतो. पत्नीला पतीच्या मिळकतीमध्ये काय अधिकार असतो? हक्क मिळवण्यासाठी काय करावे पतीच्या मालमत्तेवर महिलांचा अधिकार असेल की नाही नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार … Read more

Damini App 2023 :वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची ?

Damini App 2023

Damini App 2023 भारतात दरवर्षी वीज पडून 2000 हून अधिक जणांना आपला प्राण गमावा लागतो त्यामुळे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दामिनी ॲप विकसित केले. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये विज पडणार आहे की नाही याची पूर्व सूचना दामिनी आमच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे मग दामिनी नेमकं काय आहे ते कसं … Read more

error: Content is protected !!