Tushar Sinchan Yojana राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचना करता अर्थात ठिबक सिंचन तुषार सिंचन करता 80 टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये तुषार सिंचन या बाबी करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तरची माहिती जाणुन घेणार आहोत.

अर्ज कसा करायचा
- राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना या mahadbt पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात.
- याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पोर्टल वर जाऊ शकता.
- पोर्टल वर आल्यानंतर वापर करता आयडी पासवर्ड कॅपच्या कोड किंवा आधार क्रमांक आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेल्या ओटीपी यानुसार आपण लॉगिन करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर मुख्य प्रश्न दाखवला जाईल मुख्य प्रश्नावर तुम्हाला ऑप्शन आहे अर्ज करा.
- यामध्ये प्रोफाइल 100% पूर्ण झाल्यानंतर आपण यामध्ये अर्ज करू शकतो.
- यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने सुविधा बाबी आहेत आणि यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन करता सिंचन साधने सुविधाच्या बाबी निवडा वरती क्लिक करा.
- सिंचन साधनेमध्ये अर्ज करत असताना प्रथम वेळेस अर्ज करताना सिंचनाची साधने सुविधा भरावे लागतील.
- ज्यामध्ये सिंचनाचा स्रोत काय आहे बोर, विहीर, कालवा, किंवा इतर काही पर्याय आपण सिंचन करता त्यामध्ये जी बाबा असेल ते निवडा.
- विजेचे स्त्रोत सौर ऊर्जा, वीज कनेक्शन, आहे ते निवडा.
- यानंतर सिंचन सुविधांची उपकरण काय आहे इलेक्ट्रिक मोटर असेल ते निवडा किती एचपी ची मोटर आहे.

अर्ज करण्याची पद्धत
- सर्व बाबी निवडून झाल्या नंतर व्यतिरिक्त सिंचनाचा स्रोत असेल तर तो सुद्धा जोडू शकता.
- आणि नसेल तरी ही बाब सोडून पुढे अर्ज करू शकता.
- यासाठी पुन्हा मुख्य प्रश्नावरती जा मुख्य प्रस्तावावर गेल्यानंतर अर्ज करा वर क्लिक करा.
- मुख्य घटक दाखवले जातील यामध्ये सिंचन साधनेच्या बाबी निवडा वर क्लिक करा.
- यावर क्लिक केल्यानंतर प्रोफाइल 100% भरत असताना तालुका गाव जे निवडलेले आहे ते दाखवले जाईल.
- यानंतर मुख्य घटक निवडा.
- सिंचन साधने सुविधा या अंतर्गत बाबी दाखवल्या जातील ठिबक सिंचन तुषार सिंचन पंपसेट पाईप वगैरे याच्यामधून तुषार सिंचन निवडा.
- उपघटक काय आहे चल, मिनी स्पिंकलर, लार्ज होल्युम रेनगन, सूक्ष्म तुषार. यामधू जे बाब निवडायचे ते निवडू शकता.
- यामधून जो घटक निवडता तो उपघटक निवडताना काळजीपूर्वक निवडा.
- जो उद्घाटक घ्यायचा आहे तोच निवडायचा आहे कारण एकदा लॉटरी लागल्यानंतर यामध्ये बदल करू शकत नाही.
- दुसरीचे ऑप्शन निवडा ते म्हणजे कपलर्ता व्यास यामध्ये अडीच इंची तीन इंची जे काही साईज असेल ते निवडा.
- मिलिमीटर मध्ये साईज हे 63 75 90 ज्या साईजचा कपलर् पाहिजे डायचा कपलार पाहिजे.
- त्या साईजचे साईज निवडा यामध्ये साईज निवडल्यानंतर पुढे दाखवले जाईल.
- हंगाम पिकाच्या जो स्रोत निवडाल त्यामध्ये खरीप रब्बी असतील खरीप दाखवल जाईल यामध्ये खरीप पिक जोडलेले तर फक्त खरीप पिक दाखवला जाते.

Tushar Sinchan Yojana
- जर रब्बी पिक जोडलेला असेल तर रब्बी पिकाच्या ऑप्शन सुद्धा आले असते.
- यामध्ये किती क्षेत्र आहे किती क्षेत्रासाठी तुषार घ्यायचे यासाठी विचारलं जाईल.
- हेक्टर मध्ये झिरो टाकू शकता एक एकर करायचं असेल आर मध्ये 40 लिहा.
- जर एक हेक्टर असेल तर एक मध्ये एक हेक्टर लिहून झिरो झिरो करू शकता.
- अटी शर्यती मला मान्य आहेत अशा प्रकारे करून जतन करा वरती क्लिक करा.
- बाब सक्सेसफुली जतन होईल परंतु अर्ज अजून सबमिट झालेले नाही.
- पुन्हा बाब निवडायचे असेल यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्य प्रश्न वर जा.
- कारण अर्ज अजून सादर झालेला नाही.
- यानंतर मुख्य पृष्ठ वर आल्यानंतर अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दाखवल्या जातील.
- एक तर पहा आणि पुन्हा एकदा मेनू वरती जा.
- पहा वरती क्लिक केल्यानंतर ज्या बाबी निवडलेले तिथे डायरेक्ट केलं जाईल.
- आणि मेनू वरती जावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा बाबी निवडा साठी दाखवले जाईल.
- पाहा वर क्लिक केल्यानंतर ज्या बाबी निवडलेले त्या बाबी आपल्याला दाखवले जातील.
- याला प्राधान्यक्रम द्या.
पेमेंट मेथड
- Tushar Sinchan Yojana योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना मला लागू राहतील अशा प्रकारे क्लिक करून आपल्याला अर्ज सादर करा वरती क्लिक करा.
- अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर अर्ज 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट करा.
- त्यासाठी पेमेंटचे गेट वरती रिटायर केले जाईल.
- अर्ज केलेला असेल तर पेमेंट करण्याची गरज पडणार नाही डायरेक्टली अर्ज सबमिट होईल.
6 thoughts on “Tushar Sinchan Yojana :जाणून घ्या कसा करायचा अर्ज”