Tourism Fellowship Group :मोफत १ वर्ष पगार भेटणार,४० हजार प्रति महिना पगार

Tourism Fellowship Group महाराष्ट्र पर्यटन मंडळाचा विकास होण्यासाठी तसेच जे काही नवीन तरुण पिढी आहेत. त्यांच्या नवीन दृष्टिकोनातून पर्यटन विभागाचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत महत्त्वाची फेलोशिप राबविण्यात येत आहे.

Tourism Fellowship Group

ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 40,000 रुपये वेतन व योजनेअंतर्गत महत्त्वाचे सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. फेलोशिप जवळपास दीड ते दोन वर्षे असणार आहे. या दीड ते दोन वर्षांमध्ये प्रति महिना 40,000 रुपये म्हणजेच 35,000 रुपये वेतन आणि 5,000 रुपये प्रवास फी. अशा प्रकारे टोटल 40,000 रुपये पर्यंत फुलेचे अंतर्गत देण्यात येणार आहे.

योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज व कशाप्रकारे करू शकतो?

 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज
  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा मार्फत महत्त्वाचा उपक्रम रायबिण्यात येत आहे.
  • जे काही तरुण पिढी आहेत. त्यांना एक नवीन माहिती भेटणार आहे.
  • योजनेअंतर्गत पगार व वेतन 40,000 रुपये भेटणार आहे.
 • फेलोशिप कशाप्रकारे ?
  • महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळा अंतर्गत संपूर्ण फिलिप सुरू करण्यात आली आहे.
  • योजनेचे नाव MTDC आहे.
  • ऐतिहासिक, सांस्कृतिक, वारसा लाभल्याने पर्यटन क्षेत्रात अनेक संधी आहेत.
  • सर्वात मोठी संधी म्हणजे शिवकालीन, गडकिल्ले, लेण्या, ऐतिहासिक वास्तूचा विविध धार्मिक शहरांमुळे पर्यटन क्षेत्र विस्तारित होत आहे.
  • राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत उपक्रम राबविण्यात येत आहे.
  • उपक्रमांतर्गत तरुणांना संधी उपलब्ध होणार असून यासाठी जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
Jilha Parishad Bharti 2023

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

 • MTDC फेलोशिप उपक्रमांतर्गत 2023 मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास, सेवा संशोधन, पर्यटन आधारित संस्था, पुढाकार विकसित करणे,प्रशिक्षण आणि फिरोची वाढ करणे समाविष्ट आहे.
 • फेलोशिप अंतर्गत उपक्रमांच्या माध्यमातून व्यवसाय, विकास, विपणन रेषेवरून ऑपरेशन, अनुभवात्मक टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा व कॉर्पोरेट अकाउंटिंग पर्यटन नाविन्यपूर्ण प्रकल्प बैठता परीक्षेत प्रोत्साहन तसेच प्रदर्शन यांसारख्या MTDC च्या विविध विभागातील तज्ञांच्या आवश्यकतेतील अंतर कमी करणे अशी याशिपची मदत होणार आहे.
 • ब्रँडिंग डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संबंध, व सामान्य व्यवस्थापन महसुली यंत्रणे व सुधारण उत्पन्न व्यवस्थापन तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांकडून तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टिकोन उपक्रमात समाविष्ट करण्यात आले.
Jilha Parishad Bharti 2023

399 मध्ये 10 लाखाचा विमा

आवश्यक पात्रता ?

 • उपक्रमासाठी 21 ते 26 वर्ष वय असलेल्या शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहे.
 • उपक्रमातील विषयात पदवीधारक उमेदवारांना पहिले प्राधान्य देण्यात येणार.
 • जर फिल्मसाठी सहभाग घ्यायचा असेल तर कमीत कमी 21 ते 26 वर्षे वय पाहिजे.
 • यासाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे.
 • ग्रॅज्युएशन BA किंवा BSC यापैकी कोणत्याही डिग्रीमध्ये सहभाग झाला असेल. तर
 • कोणत्याही पोस्टमध्ये व फिल्ममध्ये सहभागी होऊ शकतात.
Jilha Parishad Bharti 2023

फोन पे ने कमवा रोज 400 रुपये

फेलोशिप अंतर्गत किती लाभ दिले जाणार ?

 • उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
 • निवड झालेला फिल्म उमेदवारांना दरमहा 35,000 रुपये आणि 5,000 रुपये प्रवास व इतर खर्च असे 40,000 रुपये दरमहा येथे देण्यात येणार आहे.
 • प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण ठरू शकते.
 • जर या फिल्म अंतर्गत निवड झाली. तर या फेलोशिप अंतर्गत दरमहा 35,000 रुपये दिले जाणार आहे.
 • व योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळत आहे.
 • पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोन यांच्या नेतृत्वाखाली या फिलोशी उपक्रमाची आखणी करण्यात आली.
 • पर्यटन विभागाचे प्रधान सचिव स्वरूप व विजय मद्क आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच श्रद्धांजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.
Jilha Parishad Bharti 2023

पाहा सविस्तर माहिती

सिलेक्शन साठी अर्ज ?

 • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापक यांच्या दिलेल्या मेल आयडीवर संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सेंड करा.
 • आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने 15 मे पर्यंत अर्ज पाठविण्याचे आव्हान पर्यटन विकास महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
 • जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तिथे दिलेल्या मेल आयडीवर अपलोड करा.
 • अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने योजनेसाठी अर्ज करू शकता.
 • पर्यटन विकास महामंडळामार्फत एक महत्त्वाची फिलोशीप विद्यार्थ्यांसाठी व तरुण व्यक्तीसाठी नक्कीच महत्त्वाची ठरलेली आहे.
 • या फिल्म अंतर्गत 40,000 रुपये प्रति महिना दिला जात आहे व प्रशिक्षण मोफत दिले जात आहे.

Shravan bal yojana information : श्रावणबाळ मानधन योजनेसाठी आले 10 महिन्यांचे अनुदान

Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली

Leave a Comment

error: Content is protected !!