PM Kisan Yojana पीएम किसान संबंधित योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची नियोजन शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे. तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची नियोजन शासनाकडून सुरू आहे. आता दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळांची शर्यत पार करावी लागणार आहे. शासनाकडून या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. आणि अटी पूर्ण केल्याशिवाय या योजनांचा लाभ मिळणार नाही.
लाभात येणारे अटीचे अडथळे
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तीन अटी पूर्ण करावे लागणार आहे.
- भूमि अभिलेख नोंदी पोर्टल वर अद्यावत करणे,
- बँक खाते आधार क्रमांक सोबत जोडणे,
- खात्याची ई केवायसी करणे,
- या महत्त्वाच्या तीन अटी पूर्ण केल्या नाहीत तर पीएम किसान समान योजनेचा 14 वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी अपात्र असे ठरविण्यात येणार आहे.
- म्हणून या दोन्ही योजनांमध्ये पात्र ठरण्यासाठी या तीन महत्त्वाच्या अटी पूर्ण करायची आहे.
कशी करायची अटीची पूर्तता
- PM Kisan Yojana शेतकऱ्यांचे भूमि अभिलेख नोंदणी पोर्टल वर अद्यावत करणे आवश्यक केले आहे.
- त्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम तालुक्याच्या ठिकाणी जावे लागेल तहसीलदार पीएम किसान योजनेचे समन्वय अधिकारी त्यांच्याकडून नोंदी अंत्ययावत करून घ्यावे लागतील.
- त्यानंतर बँक खाते आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.
- याशिवाय शेतकऱ्याला त्यांच्या खात्याची ई केवायसी करणे देखील बंधनकारक केलेले आहे.
- या अटींची पूर्तता केल्याशिवाय 14 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सूत्राने म्हटलेले आहे.
- केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी व राज्याची नमोशास्त्री महासन्मान निधी या दोन्ही योजनांची मदत पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे.
- कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार केंद्र व राज्याची मदत एकत्रितपणे देण्याचे नियोजन असेल तरी सुद्धा निधीच्या उपलब्धतेनुसार राज्याची योजना राबवली जाण्याची शक्यता आहे.
- राज्याच्या निधी वेळेत प्राप्त न झाल्यास किंवा महाअटीला दिलेल्या संगणकीय प्रणालीतील फेरफार कामाला उशीर झाल्यास केंद्र व राज्याची मदत वेगवेगळ्या तारखांना बँकात जमा होण्याची शक्यता आहे.
- कृषी आयुक्तालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की केंद्र शासनाची यंत्रणात सध्या पीएम किसान योजनेच्या एप्रिल ते जुलै 2023 या चारमाही कालावधीतील चौदावे हप्त्याच्या वितरणाचे नियोजन करीत आहे.
- हा हप्ता पुढील मे महिन्यात अदा होईल परंतु केंद्राने काही अटींची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे.
PM Kisan Yojana लवकरच जमा होणार शेतकरांच्या खात्यात पैसे
- भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे बाकी असल्यास अशा शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तहसीलदारांकडून नोंदी अद्यावत करून घेता येतील.
- बँक खाते आधार क्रमांक जोडणे व ई केवायसी करणे या दोन्ही बाबींची पूर्तता शेतकऱ्यांना स्वतः करायची आहे.
- ई केवायसीची पडताळणी https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर होते.
- शेतकरी गावातील सामायिक सुविधा केंद्र देखील सेंटर वर केवायसीची पडताळणी करू शकतात.
- तसेच शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार क्रमांक जोडून बँकेत सक्षम जावे लागेल.
- शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता घेण्यासाठी तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी चा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या तीन अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
- या अटीत जर पूर्ण केल्या नाहीत तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- या दोन्ही योजनांचा लाभ लवकरच देण्यात येणार आहे.
Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, स्थगिती उठली
Maharashtra Education : ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी