Post Office New Schemes :ह्या योजनेत मिळेल 399 मध्ये 10 लाखाचा विमा

Post Office New Schemes पोस्ट ऑफिस विभागातर्फे आणि टाटा ग्रुप यांच्या माध्यमातून इथे ग्रुप ऑक्सिडेंट गार्ड पॉलिसी ही लॉन्च करण्यात आलेली आहे. इथे फक्त 399 रुपया मध्ये 10 लाखचा विमा मिळणार आहे दुर्दैवी प्रसंगपासून सवरक्षण मिळवण्यासाठी इथे टाटा ग्रुप आणि पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीयदाग विभाग यांच्यातर्फे सादर करण्यात आली आहे ग्रुप अकसिडेंट गार्ड पॉलिसी आपगता मुळे होणारे शारीरिक किवा आर्थिक अडचणी साठी हि पॉलीसी संरक्षनाच काम करणार आहे. तर पॉलिसी उदधिष्ठ्ये काय आहे. नकी काय विमा भेटणारा आहे. पोस्ट ऑफिसची ऑक्सिडेंट जी पोलिसी स्कीम आहे. येथे अपघाती मृत्यू झाला तर10 लाख मिळनार आहे. जर कायमच अपंगत्व आल तरी 10 लाख मिळणार आहे. तर दावखाना चा खर्च-60 हजार मिळणार आहे.

Post Office New Schemes

पॉलिसीचे फायदे

 • Post Office New Schemes मुलाच्या शिक्षणासाठी १ लाख रुपये प्रत्येक मुलाला देण्यात येणार आहे.
 • तर एखाद्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला तर 1,000 रुपये (10 दिवस) देण्यात येणार आहे.
 • OPD खर्च 30000 हजार मिळणार आहे. अपघाती पेरालिसिस जर झाला तर तुम्हाला 10 लाख मिळू शकते. कुटुंबाला दवाखान्याचा प्रवास खर्च 25000 हजार राहणारआहे महत्त्वाचं म्हणजे वेटिंग पिरेड राहणार नाही

विना योगदान सरकारी पेंशन

Post Office New Schemes भाग घेऊ शकतो

 • एलिजिबल क्रायटेरिया काय राहणार आहेत अर्ज करू शकतो
 • तरी आयपीपीचे ज्यांचा अकाउंट असेल पोस्ट ऑफिस यांचा अकाउंट असेल ते अप्लाय करू शकता.
 • जर आयपीबी चा अकाउंट आय डबल पी बी चा अकाउंट जर उघडलं नसेल तर लगेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक ज्यांचा अकाउंट असेल त्यांना तिथे लाभ घेता येणार आहे.
 • तर लगेच शेजारील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट आहे ते उघडून घ्यायचा आहे.
 • उघडल्यानंतर हे अकाउंट कोण उघडू शकतो तर 18 ते 65 वर्षे वयापर्यंत इथे ज्यांचं वय हे अठरा आहे आणि जास्तीत जास्त 65 आहे या एक ग्रुप मधले इथे जे आहे ते अप्लाय करू शकतात विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात.

आता 399 रुपया मध्ये मिळणार 10 लाखचा विमा

महत्वाची वैशिटे

 • Post Office New Schemes पॉलिसी जवळ हे एक वर्षाची राहणार आहे आणि पर अनुयाल वर्षाला 399 रुपये राहणार आहेत.
 • याच्यामद्धे दोन पर्याय आहेत 399 रुपये वर्षाला भरणे दुसरा पर्याय आहे 299 वर्षाला भरावे लागणार आहे.
 • जसे की अपघाती मृत्यू असेल दहा लाख असेल,
 • कायमस्वरूपी अपंगत्व दहा लाख चे संरक्षण,
 • 399 च्या प्लॅन आहे यामध्ये तुम्हाला हे सगळे फायदे भेटून जातात.
 • यामध्ये थोडे फायदे कमी आहेत जसे की अपघाती मृत्यू दहा लाख कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व जर आलं तर दहा लाख कायमस्वरूपी अपंग असेल शोधक कमी असेल तरीसुद्धा दहा लाखापर्यंत संरक्षण आहे .
 • अपघात झाला काही पक्षागत झाला तरीसुद्धा दहा लाख रुपयाचा इथे संरक्षण मिळू शकत.
 • तसेच वैद्यकीय खर्च असेल दवाखान्याचा ओपीडी वगैरे असेल ते मिळून 60000 पर्यंत अशाप्रकारे हा जो दुसरा प्लॅन आहे 299 मध्ये आहे.
 • तर 399 299 जो हवा असेल तो इथे अर्ज करू शकता आता अर्ज करायचा असेल
 • तर अगोदर जवळच्या पोस्टमनला भेटू शकता किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय
 • इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडायचं आणि अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला हा इन्शुरन्स म्हणजेच हा विमा आहे तो काढून घेऊ शकता.

Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, स्थगिती उठली

Maharashtra Land Right Proofs :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे

Maharashtra Land Record :1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा

Leave a Comment

error: Content is protected !!