Post Office Bharti 2023 :पोस्ट ऑफिस मध्ये परमनंट जॉबसाठी होणार भरती

Post Office Bharti 2023 महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी पात्र उमेदवारास उपलब्ध झालेली असून भारतीय डाक विभागाद्वारे भरतीची जागा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कुशल कारागिरी या पदासाठी हे रिक्रुटमेंट भारतीय डाक विभागाद्वारे घेतल्या जात असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने या पदासाठी अर्ज मागवल्या जात आहेत. महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील 18 ते 30 वर्ष या वयातील युवक अर्ज करू शकतील विभागामार्फत ठरवून दिलेल्या कॅटेगरीमध्ये पात्र ठरत असाल तर या पदांसाठी अर्ज सादर करू शकता

Post Office Bharti 2023

अर्ज पद्धत

उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवल्या जात आहे.

Jilha Parishad Bharti 2023

काय आहे शैक्षणिक पात्रता

वेतन

  • 2023 19,900 वेतन या पदाकरिता दिल्या जात आहे.
  • उत्कृष्ट वेतन या पदाकरता दिला जात असून केंद्र सरकार मार्फत भारतीय डाक विभागातद्वारे नोकरीची सुवर्णसंधी पात्र उमेदवाराच्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे.
Jilha Parishad Bharti 2023

कशी असणार निवडण प्रक्रिया

Post Office Bharti 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

13/5/2023 या तारखेपर्यंत पदासाठी अर्ज सादर करू शकता.

वयाची अट

  • 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज याठिकाणी सादर करू शकणार आहे.
  • एससी/एसटी उमेदवारांकरिता पाच वर्षाची आणि ओबीसी करता तीन वर्षाची रिलॅक्सिबल असणार आहे.
Jilha Parishad Bharti 2023

कागदपत्रे/अर्ज पत्ता

Sarsagt Karj Maf Yojana :शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी कर्जमाफीला झाली सुरूवात

Government Work From Home :20 मीनिटाच्या कामाचे मिळेल 500 तेही घरी बसून

Leave a Comment

error: Content is protected !!