Gramin Dak Sevak Recruitment :10 वी पास वर 12 हजार + जागा

Gramin Dak Sevak Recruitment

Gramin Dak Sevak Recruitment भारतीय डाक म्हणजे डिपारमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कमुनिकेशन अँड गोरमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे रिक्रुटमेंट निघाली आहे. ग्रामीण डाक सेवकसाठी भरती होते त्यासाठीचा फॉर्म कसा भरायचा तर भारतामध्ये सर्व ठिकाणी सर्व राज्यांमध्ये ही वेकेन्सी आहे ज्यामुळे अप्लाय करू शकता. कसा करायचा अर्ज पात्रता/वेतन/वेमर्यादा

Gramin Dak Sevak 2023 :अटी आणि पात्रता

Gramin Dak Sevak 2023

Gramin Dak Sevak 2023 अर्ज पद्धत अर्ज फक्त www.indiapostgdsonline.gov.in वर ऑनलाइन सबमिट करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. फी भरण्यासाठी नोंदणीसाठी संक्षिप्त सूचना, अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे, पदाची निवड इ. खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची तारीख 22/5/2023 ते 11/6/2023 अर्ज दुरुस्तीची शेवटची तारीख 12/6/2023 ते 14/6/2023 Gramin Dak Sevak … Read more

error: Content is protected !!