Navin Lagvad Anudan 2023 :पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये

Navin Lagvad Anudan आता लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. सर्व शेतकरी बांधव आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा या अवकाळी पावसामुळे मागच्या महिन्यांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे आणि त्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे शेतकऱ्याला पैसा नाहीये. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो याची नोंद घेण्याची आवश्यकता आता सरकारला आहे आणि त्यासंबंधीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये मिळवून देण्यात यावेत.

Navin Lagvad Anudan

सर्वे मधील प्रश्न कोणते?

Navin Lagvad Anudan कधीकाळी अवकाळी तर कधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात डोक्यावर झालेला कर्ज आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या सारखा टोकाचा पाऊस असल्याचा समोर येत आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात हे सर्वे केला आहे. ज्यात पाच लाख कुटुंबांचे बारा टप्प्यात आणि शंभर प्रश्न तयार करून हा सर्व तयार करण्यात आलेला आहे तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाचे पेरणीसाठी प्रति एकर दहा हजार रुपये रोख रक्कम देण्याचा एकच या सर्व मधून काढण्यात आला आहे.

Jilha Parishad Bharti 2023

काय मिळाले सरकारचे उत्तर

Leave a Comment

error: Content is protected !!