Farmer Loan Update :नेमकी काय आहे योजना?

Farmer Loan Update या योजनेअंतर्गत राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता बारावी पर्यंत शिकलेल्या मुला मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. शून्य ते चार टक्के व्याजदाने 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज या योजनेच्या माध्यमातून मिळवता येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करताय या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी दहा वर्षांचा असून नोकरी लागल्यानंतर कर्जाची परतफेड करता येणार आहे.

शेतकऱ्याच्या मुलाला मिळेल 0% व्याजाने कर्ज

  • या योजनेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पदवीच्या शिक्षणासाठी कर्ज मिळणार आहे.
  • यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण आणि जामीनदाराची आवश्यकता असणार नाही.
  • तसेच पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल मात्र अर्जदाराला कर्जासाठी एका जामीनदाराची आवश्यकता असेल.
  • 10 लाख ते पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागणार आहे.
  • तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल.
Jilha Parishad Bharti 2023

अवेळी पाऊस नुकसान ग्रस्तांना मदत जाहीर

Farmer Loan Update शेतकऱ्याच्या मुलाच्या यशाचा देखील होईल घवघवाट

  • Farmer Loan Update आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातीलच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख पारितोषिकही दिला जाणार आहे.
  • अंतिम परीक्षेत सरासरी 75 टक्के गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50000 रुपयाचे रोख पारितोषिक राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.
  • याचवेळी अंतिम परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
  • पाच लाखांपर्यंत शून्य टक्के पाच लाख ते दहा लाखांपर्यंत दोन टक्के तर दहा लाख ते पंधरा लाख पर्यंत चार टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.
  • अशी ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे.

Navin Lagvad Anudan 2023 :पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये
Electric Water Pump Free :शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप

Leave a Comment

error: Content is protected !!