Farmer Loan राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सहकारी बँकेने सुरू केलेले या योजनेचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी 17 मे रोजी करण्यात आला.

5 thoughts on “Farmer Loan :राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा”