Mahabeej Seed Rate :किती राहील यंदाचे खताचे दर?

Mahabeej Seed Rate सोयाबीन जीएस 335, जीएस 9305, डी एस 228, एमएयूएस 71. 30 किलोचे पॅकिंग असणार आहे. 30 kg च्या बॅगचा दर 2730 रुपये अर्थात 91 रुपये प्रति किलो हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल जाणार आहे.

  • फुले संगम, फुले किमिया
  • एमएयूएस 612, एमएयूएस 162.
  • 20 किलोचे पॅकिंग असणार आहे.
  • ज्यासाठी शेतकऱ्यांना 2040 रुपये अर्थात 102 रुपये प्रति किलोने हे बियाणं उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
  • एमएसीएस 1188, एमएसीएस 1281, एमएयूएस 158.
  • 30 किलोच्या पॅकिंग मध्ये बियाणं उपलब्ध असणार आहे.
  • ज्यासाठी ३० किलोच्या बॅगचा दर हा 360 रुपये अर्थात शेतकऱ्यांना हे बियाणं 102 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

भात

  • इंद्रायणी
  • 10 किलो आणि 25 किलोचा पॅकिंग उपलब्ध आहे.
  • ज्यामध्ये इंद्रायणी 10 किलो साठी 660 रुपये तर 25 किलोच्या पॅकिंगसाठी सोळाशे रुपये एवढा भाव असणार आहे.
  • कोयमतुर 51
  • ज्यामध्ये 25 किलोच्या पॅकिंग मध्ये 1075 रुपये एवढी किंमत याची असणार आहे.
Mahabeej Seed Rate

सरकार खतांसाठी यंदा किती अनुदान देणार?

तुर

  • Mahabeej Seed Rate बिडीएसन 716, फुले राजेश्वर, पीकेव्ही तारा.
  • 2 किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असणार आहे.
  • 2 किलोच्या बॅग साठी 390 इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे.
  • बीडीएन 711, बीएसएमआर 736, मारुती आशा (आयसीपीएस) 87119
  • 2 किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असणार आहे.
  • यासाठी 360 रुपये प्रति बॅग एवढा दर निश्चित करण्यात आलेला आहे.
Jilha Parishad Bharti 2023

अवेळी पाऊस नुकसान ग्रस्तांना मदत जाहीर

Mahabeej Seed Rate मुग

  • उत्कर्ष, पिकेव्हीएम 4, बीएम 2003-2
  • 2 किलो आणि 5 किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असणार आहे.
  • ज्यामध्ये मुगाच्या वाहनाच्या बियाणं दोन किलो मध्ये 360 रुपये त्या पाच किलोचा पॅकिंग 875 रुपये या दराने उपलब्ध करून दिल जाणार आहे.

उडीद

  • Mahabeej Seed Rate एकेयू 10-1 (ब्लॅक गोल्ड), टीएक्यू 1 प्रमाणे दोन
  • 2 आणि 5 किलोचा पॅकिंग उपलब्ध आहे.
  • ज्यामध्ये 2 किलोसाठी 350 रुपये तर पाच किलोच्या पॅकिंगसाठी 850 रुपये या दराने बियाणे उपलब्ध करून दिल जाणार आहे.
संक्रित ज्वारी
  • सीएसएच 9, महाबीज 7, सीएसएच १४, भाग्यलक्ष्मी 296.
  • 3 किलोचा पॅकिंग उपलब्ध आहे.
  • ज्यासाठी 420 रुपये प्रति बॅग निश्चित करण्यात आलेला आहे.
Mahabeej Seed Rate बाजरी
  • महाबीज 1005
  • 1.5 किलोचा पॅकिंग आहे.
  • 240 रुपये.
  • धनलक्ष्मी
  • 1 किलोचा पॅकिंग आहे.
  • 165 रुपये.
Jilha Parishad Bharti 2023

कुसुम सोलर पंप टप्पा २

नागली
  • फुले नाचनी 1 किलोचा पॅकिंग हे 110 रुपये
सूर्यफुल
  • प्रति 500 ग्रॅमची बग 150 रुपय.

Mahabeej Seed Rate अशाप्रकारे बियाण्याचे दर असणार आहे. या दरापेक्षा जास्त दराने विक्री करू नये अशा प्रकारचा आव्हान देखील महाबिजच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. जर महाबीजचे बियाण यापेक्षा जर जास्त दराने विक्री केला जात असेल तर 8669642726 किंवा 18002338866 या संपर्क क्रमांक वर संपर्क करून तक्रार देखील देऊ शकता. अशा प्रकारची माहिती महबिजच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे किंवा कृषी विभागाचे ट्रान्सपोर्ट किंवा कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क करून याच्याबद्दल माहिती देऊ शकता.

Farmer Loan :राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा

How to Apply for Passport Online & Offline Process 2023 :ऑनलाइन पासपोर्ट कसा काढावा?

Leave a Comment

error: Content is protected !!