Navin Lagvad Anudan 2023 तर याबाबत अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे. सर्वे करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले आहे यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरून घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांचे वेगळे यादी तयार करण्यात आली तर अशा शेतकऱ्यांचा शासकीय खर्च करून समुपदेशन करण्यात आले आहे. याबाबत बोलताना केंद्रेकर म्हणाले की सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्वे केला.
ज्यामध्ये आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. संपूर्ण सर्वेचा डेटा ऑनलाइन केला ज्या ज्या शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचा त्यांचा रेड अलर्ट दिसतो त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कार्यालयात बोलवून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहे तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पण शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्त्वाचं कारण आर्थिक परिस्थितीच आहे त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले. विशेष म्हणजे अशा प्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रेकर पहिले अधिकारी आहेत.
सर्वे मधील प्रश्न कोणते?
शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती
- शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, शिक्षण, रोजगाराची माहिती, सातबारावर बोजा आहे का?
शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती
- Navin Lagvad Anudan 2023 कौटुंबिक माहिती, कुटुंबात विवाह योग्य मुली आहेत का?
- विवाह आर्थिक अडचण आहे का?
- कर्जामुळे कौटुंबिक कहल आहे का?
- व्यसन आहे का?
- घरात बेरोजगारांची संख्या किती आहे?

Navin Lagvad Anudan 2023 घरगुती सुविधा माहिती
- स्वतःच घर आहे का?
- शासकीय योजनेमधून घर मिळाले आहे का?
- घरासाठी कर्ज काढलेले आहे का?
- वीज, गॅस, नळ, शौचालय आहे का?
सामाजिक सहभाग विषयी माहिती
- Navin Lagvad Anudan 2023 कुटुंबातील कोणी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, इतर स्वराज्य संस्था सदस्य आहेत का?
- कुटुंबातील कोणी बचत गट सदस्य आहे का?
- धार्मिक कार्यक्रम आवड आहे का?
योजना लाभ विषयक माहिती
- पिवळे रेशन कार्ड धराक कुटुंब आहे का?
- नरेगा जॉब कार्ड आहे का?
- जनधन योजना बँक खाते आहे का?

दरमहा 100 रु. भरा आणि 55,800 मिळवा
Navin Lagvad Anudan 2023 आरोग्य पोषण आणि शिक्षण विषयक माहिती
- सध्यास्थितीतील कर्जाविषयक माहिती
- राष्ट्रीय बँकेचा कर्ज आहे का? असल्यास तपशील द्या.
- सहकारी बँक कर्ज आहे का?
- वित्तीय संस्थेचा कर्ज आहे का?
- खाजगी सावरकर कर्ज आहे का? असल्यास तपशील द्या.
- कर्जमाफी मिळाली आहे का?
कौटुंबिक उपजीविके विषयक माहिती
- एकूण शेतजमीन माहिती
- कोरडवाहू/जिराय शेतीची माहिती
- बागाच्या जमीन माहिती
- शेतजमीन पाणी स्त्रोत
- शेतात वीज जोडणी आहे का?
- विज बिल थकीत आहे का? असल्यास त्याचा तपशील द्या.
मागील एक वर्षातील पीक उत्पादन
- Navin Lagvad Anudan 2023 खरीप, रब्बी, उन्हाळी, फळबाग, चारा पिके, बांधावरील झाडे, याची माहिती द्या.
कृषी योजना विषयक माहिती
- पाण्याचा स्त्रोत, पाईपलाईन, ठिबक इत्यादी उपलब्ध आहे का?
- कोरडवाहू असल्यास नरेगा मनेर एका अंतर्गत विहिरीची आवश्यकता आहे का?
- शेततळ्याची आवश्यकता आहे का?
- कृषी खात्याच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का? असल्यास तपशील द्या.
- पीक विमा योजना लाभ घेतला आहे का? असल्यास तपशील
- शेतीसंबंधी कोणत्या मदतीची गरज आहे का? असल्यास त्याचा तपशील द्या.

पशुधन विषयक बाबी
- पशुधन आहे का? असल्यास त्यांचे तपशील
- पशुधन विमा घेतला असल्यास त्याची माहिती
स्थलांतर विषयक शेती माहिती
- कुटुंबातील कोणत्या सदस्याने स्थलांतर केलेले आहे का? असल्यास त्याचा तपशील
व्यक्तींमधील ताण नेहराशे रोखण्यासाठी प्रश्नावली
- नेहमी जास्त काळ उदास वाटते का? असल्यास त्याचा तपशील
- जास्तीत जास्त गोष्टींमध्ये आनंदी किंवा रस वाटत नाही का?
- बऱ्याच वेळा थकवा जाणवतो का?
- झोप लागत नाही का?
- भूक कमी किंवा जास्त लागते का?
- खूप जास्त अस्वस्थ वाटते का?
- अति झोप लागते का?
- किंवा स्वतःबद्दल तीव्र नाराजी
Navin Lagvad Anudan 2023 शेतकऱ्याला सरकार काहीतरी मोठा दिलासा देईल आणि सुनील केंद्रकरांचे जे विभागीय आयुक्त आहेत. त्यांनी सरकारला जे मागणी केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यावर त्याचा आलेले संकट आहे. आत्महत्या करण्यास काही शेतकरी प्रवृत्त झालेले आहेत असा दिसून येतोय तर त्यांच्या सर्वे मध्ये एकूण आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति एकर हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी त्यांनी आता सरकारकडे केलेली आहे. नक्कीच सरकार याचा बद्दल विचार करेल आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नक्कीच शेतकऱ्यांना एकही दहा हजार रुपये देतील.
RBI 2000 Rupee Note Update :दोन हजारांची नोट बंद? त्या मागे आहे पाच करणे आणि त्याची उत्तरे
1 thought on “Navin Lagvad Anudan 2023 :विभागीय आयुक्त केंद्रेकरांची सरकार कडे मागणी”