Property Act For Daughters :वडिलोपार्जीत संपत्तीतून मुलिंचे नाव वगळल्यास काय करावे

Property Act For Daughters वारसांच्या मुलांची नावे लागली आणि मुलींची नावं वगळल्या त्याकरता एक स्वतंत्र फेरफार नोंद टाकता येतो. ज्यांचे नाव लागले आणि ज्यांचे नाव लागले नाही नातेसंबंध किंवा संबंध कसे आहे यावर उपाय ठरतो. ज्याचं नाव लागलं नाही आणि नाव लावण्यासाठी अर्ज करायला आवश्यक ते सहकार्य तयार असेल तर दोघं मिळून ज्या वारसांचे नाव लागले नाही त्यांचं नाव लावू शकता.ज्यांच नाव लागलं आणि ज्यांच नाव वागळल यांच्यात वाद असेल तर या फेरफारला या योग्य वारसांची नाव लागेल आणि आव्हान देणं क्रमाप्त ठरतो.

  • कारण व्यक्तीचे जे रेकॉर्ड नाव लावायला सहकार्य करत नसेल तेव्हा ज्या वारस नोंदीद्वारे ती नोंद करण्यात आली जो फेरफार करण्यात आला तो चुकीचा असतो.
  • त्यामध्ये वारसांची नोंद करण्यात आली नाही म्हणून त्या फेरफाराला आव्हान द्यावा लागतो.
  • आणि त्याकरता एचडीओ अर्थात प्रांत अधिकारी यांकडे आरटीएस अपील करू शकता
  • अपीलची मुदत निघून गेली तर त्याकरता विलंब माफीचा अर्ज भरावा लागतो.
  • पहिल्यांदा ते प्रकरण विलंब माफी वरती चालेल आणि त्यानंतर त्या प्रकरणाची गुणवत्तेवर सुनावई होईल.

नावे लागल्यावर वगळण्यात का येते

  • एका वर्दीद्वारे किंवा काराद्वारे मुलींची किंवा वारसांची नाव लागली आहे.
  • नंतर तोंडी वर्दी किंवा तोंडी अर्जा द्वारे नाव वगळले आणि त्याचा फेरफार झाला तर फेरफाराला आव्हान द्यावा लागतो.
  • फेरफार तोंडी वर्दीने हक्क नाहीसा करतो आणि तोंडी वर्दीने कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करार किंवा हस्तांतरण होऊ शकत नाही
  • असा गैर आणि चुकीचा जो फेरफार झाला आहे त्याला आव्हान दिला जातो.
Property Act For Daughters

पाहा सविस्तर माहिती

नोंदणीकृत

  • Property Act For Daughters हक्क सोड, खरेदी खत, बक्षीस पत्र, ह्या द्वारे नावं बघायचा असेल तर दोन बाबी लागतात हक्क सोड पत्र आणि नोंदणीकृत करार.
  • आणि त्या नोंदणीकृत करारच्या महसुल अभिलेखांमध्ये बदल होते
  • या दोन्हीचा निष्कर्ष काढावा लागतो या बाबतीत महसुली न्यायालयामध्ये दाद मागून पुरेसं नसतात.
  • कारण नोंदणी कराराबद्दल वाद करायचा असेल किंवा निकाल लागत असेल तर अधिकार हे दिवाणी न्यायालयाला आहे.
  • या परिस्थितीत दिवाणी न्यायालय आणि महसुल न्यायालय या दोन्ही ठिकाणी दाद मागणं क्रमप्राप्त करतो.
Jilha Parishad Bharti 2023

अर्ज कोठे करायचा

Property Act For Daughters नाव लागले नाही किंवा नाव लागले आणि कमी झाले तर

  • या परिस्थितीनुसार मालमत्तेचा व्यवहार करता आणि त्यानंतर विक्री किंवा हस्तांकरण झाल नाही मालमत्तेचा हस्तांकरण झाले आणि या तिन्ही घटक चौथ्या शक्यतेमध्ये आहे.
  • नाव लागलेच नाही किंवा नाव लागलेले आणि कमी झाला आहे आणि मालमत्तेचा व्यवहार करार विक्री किंवा हस्तांतरण झाला कराराद्वारे परत यासारखं दाद मागणे आवश्यक आहे.
  • नोंदणीकृत करार ज्या कराराने हक्क किंवा अधिकार हा नाहीसा झाला त्यावर दाद आणले त्याला आव्हान द्यावा लागेल
  • आणि त्या आव्हानाच्या आधारे महसुल अभिलेखांमध्ये दाद मागणं हे क्रमप्राप्त होईल.
  • मुलाच नाव लागले आणि मुलींचा वगळला असेल तर एक अर्ज भरून नाव लावून घेता येतो.
  • किंवा त्या फेरफारला आव्हान द्यावा लागेल तर नाव लागू शकतो.
  • पण तोंडी किंवा कराराद्वारे वगळण्यात आला असेल नंतर तोंडी वर्दीचा फेरफार असेल त्याला महसुल अभिलेखांमध्ये आव्हान देऊन पुरेसा असतो.
  • जर नोंदणीकृत करार झाला असेल त्यासाठी दिवाणी न्यायलयामध्ये दाद मागणं आवश्यक आहे.
  • नाव लागलं किंवा लागून कमी झाला असेल आणि नंतरच्या मालमत्तेची विक्री किंवा व्यवहार हस्तांतरण झाला असेल तर दिवाणी न्यायलयामध्ये दाद मागणं हे अत्यंत आवश्यक असते.
  • मालमत्तेबाबत काय घडलं कोणाचा नाव लागलं नाही फक्त नाव बघायला जातो नाव लागलं आणि ते तोंडी वर्दिने कमी केलं कराराद्वारे हक्क सोडून दिला आहे.
  • नाव लागलं होतं ते कमी झालं आणि मालमत्ता विकली गेली किंवा नाव लागलंच नाही आणि मालमत्तेची विक्री झाली.
  • या बाबतीत काय घडलं या संदर्भाचा अभ्यास केला पाहिजे त्यासाठी आवश्यक सातबारा, उतारा, फेरफार उतारे,नोंदणी करून कराराच्या प्रती ह्या मिळवल्या पाहिजे.
  • ह्या सगळ्याचा एकत्रित जेव्हा अभ्यास कराल त्यापुढे काय झालंय कसं झालं आणि काय चुकलं याचा एक सुस्पष्ट चित्र निर्माण होईल.
  • सुस्पष्ट चित्र निर्माण झाल्यावर चुकलेल्या गोष्टी दुरुस्त करण्याकरता कुठे काय करता येईल आणि त्यापैकी कुठे काय करायचं याचा योग्य सल्ला घेऊ शकता.

Avkali Nuksan Bharpai अवकाळी पावसाचा फटका; 26 कोटींची नव्याने मागणी

Sanjay Gandhi Niradhar Yojana :संजय गांधी निराधार योजना 2023

Leave a Comment

error: Content is protected !!