Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि पात्रता काय आहे त्यांनी लाभाची सुरूप किती आहे हे खालील माहिती नुसार.

पात्रता
संजय गांधी योजनेसाठी काय पात्रता आहे तर 65 वर्षापेक्षा कमी वयाचे स्त्री आणि पुरुष यासाठी पात्र असतात आणि पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे आणि कुटुंबाची उत्पन्न 21 हजारापर्यंत असावे. अपंगातील अस्थि, व्यंग, अंध, मूकबधिर, मतिमंद, कर्णबधिर, इत्यादी प्रवर्गातील स्त्री व पुरुष यासाठी पात्र असतात.

Sanjay Gandhi Niradhar Yojana क्षयरोग, पक्षपात, कर्करोगेट्स, कुष्ठरोग, शिल्लकसेल, व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्लभ आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालू न शकणारी स्त्री किंवा पुरुष निराधार पुरुष महिला तृतीयपंथी निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेला आणि पोरगी न मिळालेल्या किंवा योजनेखाली विहित केलेला उत्पन्न त्यापेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला परित्यकत्या देवदासी 48 महिला वेश्यावेशातून मुक्त केलेल्या महिला किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील भेट उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब किंवा अनाथ मुले अठरा वर्षाखालील यामध्ये पात्र असतात…….
Mukhymantri Solar Yojana 2.0 :मुख्यमंत्री सोलर योजना 2.0 शेतीला दिवसा वीज
Thibak Sinchan Yojana 2023 :80% अनुदानासाठी ठिबक सिंचन योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा
6 thoughts on “Sanjay Gandhi Niradhar Yojana :संजय गांधी निराधार योजना 2023”