Sanjay Gandhi Niradhar 2023 :आवश्यक कागदपत्रे/अर्ज पद्धत

Sanjay Gandhi Niradhar 2023 लाभाचे स्वरूपमध्ये सर्वप्रथम योजना चालू झाली तेव्हा 600 रुपये प्रति महिना मिळत होता आणि ते 2021 ची अधिवेशन झाले त्यामध्ये ती हजार रुपये प्रति महिना करण्यात आले होते. आता ती 2023 चे अधिवेशन झाले आहे त्यामध्ये विधानसभेमध्ये घोषित केल आहे की आता 1500 रुपये महिना प्रती करण्यात येणार आहे त्याचा जीआर आता तशीच होणार आहे.

Sanjay Gandhi Niradhar 2023

काय आहे पात्रता

आवश्यक कागदपत्रे

  • 21 हजाराचा उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • अपंग असाल तर अपंगत्वाचा दाखला
  • आधार कार्ड
  • अनाथ असल्यास दाखला,
  • पती मयात असल्याचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • शासकीय नियम योजनेच्या लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
Jilha Parishad Bharti 2023

आताच करा अर्ज

Sanjay Gandhi Niradhar 2023 अर्ज पद्धत

Sanjay Gandhi Niradhar 2023 संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्थशास्त्राची करावयाचा अर्ज अर्थ तपासणीचा मंजुळेचा नमुना आहे. यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, महाराष्ट्र अधिवास डोमिशनमध्ये सर्व संपूर्ण माहिती लिहा. निराधारचा प्रवर्ग त्यांना काही आजार असल्यास आजाराची संपूर्ण माहिती टाका. सही किंवा अंगठाचा ठसा बंधनकारक आहे. नमुना दोन मध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ मंजुरीचे आदेश यामध्ये नायब तहसीलदार सही शिक्का गरजेचे आहे. नमुना तीन अत्याचारित महिलांसाठी प्रमाणपत्र अत्यंत गरजेचे आहे. चार मध्ये वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रिया बाबत द्यावयाचे प्रमाणपत्र. पाच मध्ये घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रियांसाठी प्रमाणपत्र. सहा मध्ये अनाथ मुली बाबतचे प्रमाणपत्र. दहा नंबर उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे 21 हजाराचे प्रमाणपत्र आहे. अकरावा नंबरमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा योजनेचे वर्ग करणे ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त झाले आहे. त्यांनी श्रावण बाळ योजनेत वर्ग करण्यात येणार. त्यासाठी संपूर्ण अर्ज यामध्ये सही शिक्का करून सर्व माहिती भरून जवळच्या तहसीलदार ऑफिसमध्ये जमा करा.

UREA/DAP Buffer stock :युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Mahila sanman 2023 :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार

Leave a Comment

error: Content is protected !!