Magel Tyala Vihir 2023 विहीर अनुदान योजना सर्वांसाठी वीर मागेल त्याला विहीर आणि याच विहिरीच्या अनुदाना करता अर्ज कसा करायचा यासाठी पात्र होण्याकरता अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहे. अनुदान किती दिला जातो राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 3,87,000 विहीर फोडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. परंतु या विहिरीची खोदकामाचे काम होत असताना अनेक अटीमुळे या विहिरीच्या खोदकामाचे काम मंजूर होत नाही ते काम पूर्ण होत नाही आणि यासाठी चार नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून या योजनेमध्ये काही अंमलग्रस्त बदल करण्यात आला आहे . आंतर अनुदानामध्ये वाढ या सर्वांमध्ये बदल करण्यात आल आहे तर जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थी पात्र होऊन या विहिरीच्या अनुदान योजनेला गती येईल.

- जर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन लाख रुपयाचा अनुदान हे चार लाख रुपये करण्यात आला आहे.
- त्याचप्रमाणे जे दारिद्र रेषेखाली लाभार्थी असतील किंवा जे काही मागासवर्गातील लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना दोन विहिरीमधील अंतराचे असणारे आठ ही देखील शिथिल करण्यात आल आहे.
- त्याचप्रमाणे दोन खाजगी विहिरीच्या मधील अंतराचे आठ हे शकील करण्यात आला आहे.

- Magel Tyala Vihir 2023 फक्त पिण्याच्या पाण्यापासून पाचशे मीटर वरती विहीर असावे अशा प्रकारचे आठ ठेवण्यात आले आहे.
- याप्रमाणे प्रत्येक गाव न्याय देण्यात आले होते त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी अर्ज करू शकत नव्हते
- मात्र आताही लक्षणकाचे आठ देखील हटवण्यात आली आहे.
- प्रत्येकाला म्हणजे मागील त्याला आता विहिरीसाठी अर्ज करता येणार आहे आणि या प्रकारच्या बदलासह आता ही विहीर योजना राज्यामध्ये राबवली जात आहे.
- यासाठी अटी शर्ती पात्रता लाभार्थ्याचे निवडीचे निकष याप्रमाणे लागणारे कागदपत्र आणि अर्जाचा नमुना खाली पाहणार आहे.
Water Conservation Tips 2023 :चांगल्या फायद्यासाठी पाझर तलाव कोणत्या ठिकाणी बांधावा?
Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात
3 thoughts on “Magel Tyala Vihir 2023 :आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज”