Panchayat Samiti Yojana :पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात

Panchayat Samiti Yojana पंचायत समिती ग्रामपंचायती मार्फत ग्रामीण भागासाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या कोण कोणत्या गावामध्ये राबवल्या जात आहे. आणि यासाठी कोण लाभार्थी पात्र आहे त्यांच्या अर्जाची स्थिती काय आहे हे मोबाईलवरून कशा पद्धतीने पाहू शकता. तर गावामध्ये कोणत्या योजना राबवल्या जात आहे आणि या योजनेचा कोणकोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. या योजनेचे लाभार्थ्यांची गावची लिस्ट कशा पद्धतीने पाहायची तर त्यासाठी सर्वप्रथम https://nrega.nic.in या वेबसाईट वर जा. वेबसाईटची खालील लिंकवर दिलेली आहे.

मोबाईलवरून कशा पद्धतीने पहावे

  • या वेबसाईट वर आल्यानंतर यामध्ये जनरल रिपोर्ट या ऑप्शन यावर क्लिक करा.
Panchayat Samiti Yojana

योजनेच्या लाभार्थ्यांची गावची लिस्ट पाहा

  • क्लिक केल्यानंतर राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा.
  • त्यानंतर येथे वर्ष, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट केल्यानंतर प्रोसिड बटनावर क्लिक करा.
  • प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल आर एफ आयपीपीई ऑप्शनमध्ये लिस्ट ऑफ वर्क यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपेन होईल त्यामध्ये कामाचा वर्ग सिलेक्ट करा क्लिक केल्यानंतर कामाचा वर्क निवडा पुढे पर्यावरण सिलेक्ट केल्यानंतर वर्क स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन अर्ज किंव्हा कोणकोणत्या नवीन योजना राबवल्या जात आहे हे पाहण्यासाठी न्यू वर क्लिक करा.
  • किंवा कुणाला अप्रोल मिळालेला आहे हे पाहण्यासाठी अप्रोल पर्यावरण क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर गावामध्ये कोणत्या योजना राबवल्या जात आहे आणि यासाठी कोण लाभार्थी पात्र आहे त्यांचे वर्क स्टेटस काय आहे कुणाचा अर्ज अप्रोल झाला आहे किंवा पेंडिंग आहे नवीन कोणी अर्ज केला ही सर्व माहिती समोऱ् ओपेन होईल.
Mukhymantri Solar Yojana 2.0

पाहा आपले नाव

  • Panchayat Samiti Yojana naregastrip.nic.in या वेबसाईटवरून गावातील योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांची यादी त्याचबरोबर त्या योजनांसाठी कोण लाभार्थी पात्र आहे किंवा त्यांच्या अर्जाची स्थिती काय आहे पाहू शकता.
Mukhymantri Solar Yojana 2.0

गावानुसार यादी पाहा

  • गावामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहे आणि त्यासाठी अर्ज करू शकता.

Post Office Bharti 2023 :पोस्ट ऑफिस मध्ये परमनंट जॉबसाठी होणार भरती

Railway Recruitment 2023 :548 जागांसाठी होनार रेल्वे भारती

Leave a Comment

error: Content is protected !!