How to Get Education Loan 2023 :असे मिळवा शैक्षणिक कर्ज

How to Get Education Loan 2023 शैक्षणिक कर्जाचे प्रकार आज भारतातील बँक विद्यार्थ्यांना एकूण दोन प्रकारचे शैक्षणिक कर्ज देते. पहिले म्हणजे देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी कर्ज ( Domestic Education Loan ) आणि दुसरे म्हणजे विदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज ( Abroad Education Loan ) ज्याबद्दल माहिती खालील प्रमाणे आहे.

१. देशांतर्गत शैक्षणिक कर्ज ( Domestic Education Loan )

  • जसे की नावावरूनच समजते, देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी डोमेस्टिक एज्युकेशन लोन मिळते.
  • या कर्जातील एक महत्त्वाची अट म्हणजे शिक्षण घेण्यासाठी देशाबाहेर जाऊ शकत नाही, तसेच भारताच्या अंतर्गत कोणत्याही राज्यात व जिल्ह्यात शिक्षण घेऊ शकता.
  • देशांतर्गत शैक्षणिक कर्जाचे ( Domestic Education Loan ) व्याजदर हे कमी असते.
  • हे साधारणत ५ % ते 15 % टक्के इतकी असू शकते, व्याजदर पूर्णतः कोणत्या बँकेतून कर्ज घेत आहात यावर अवलंबून असते.
How to Get Education Loan 2023

पाहा सविस्तर माहिती

२. विदेशी शैक्षणिक कर्ज (Abroad Education Loan )

  • How to Get Education Loan 2023 कोणत्याही देशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता विदेशी शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे देशांतर्गत दिलेल्या व्याजदरापेक्षा जास्त असते.

पात्रता

  • केवळ शैक्षणिक कारणासाठीच नव्हे, तर इतर कोणत्याही कारणासाठी कर्ज घेताना बँकांद्वारे घातलेल्या काही अटींना सामोरे जावे लागते आणि त्यात पात्र देखील ठरावे लागते.
  • बँकेद्वारे घातलेल्या या अटींना जर पात्र ठरले नाही, तर कर्ज मिळण्यात अडचणी उभ्या राहतात.
  • बँक विविध प्रकारचे कर्ज देताना विविध अति देखील लागू करते. शैक्षणिक कर्ज घेताना कोणती पात्रता हवी, ज्या द्वारे बँकेच्या अटी पूर्ण होतील ह्याची माहिती खालील प्रमाणे.
  • कर्ज घेणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  • कर्जासाठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १८ ते ३५ च्या दरम्यान असले पाहिजे.
  • भारतात किंवा विदेशात विध्यार्थाने घेतलेले ऍडमिशन कन्फर्म असणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच १२ वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बॅकग्राऊंड उत्तम असले पाहिजे, म्हणजेच टक्केवारी उत्तम पाहिजे.
How to Get Education Loan 2023

शिक्षणचा खर्च आता सरकार करणार

How to Get Education Loan 2023 कर्जाचे व्याजदर

  • आज संपूर्ण भारतात एकूण 30 पेक्षा अधिक बँका आहेत. प्रत्येक बँकेची कार्यप्रणाली ही वेगळी असते.
  • ज्यामुळे प्रत्येक बँकेत काही बाबतीत विविधता आढळून येते,त्यातीलच एक विविधता म्हणजे व्याजदर.
  • प्रत्येक बँक कर्जाचे विविध व्याजदर आकारते, व्याजदर हे किती असेल हे पूर्णतः कोणत्या कामासाठी आणि किती मुद्दल कर्ज घेत आहोत, यावर अवलंबून असते.
  • खालील तक्त्यात आपण एकूण १६ बँकांची नावे पाहिली आहेत, यांचे व्याजदर हे इतर बँकांपेक्षा कमी गणले गेले आहे.
  • यातील काही प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत, तर काही सरकारी बँक आहेत ज्याचे व्याजदर खालील प्रमाणे
क्रमांक बँकेचे नाव देशांतर्गत शैक्षणिक कर्ज व्याजदरविदेशी शैक्षणीक कर्ज व्याजदर
IDBI Bank६.९ %८.४० %
State Bank Of India७ %८.८ %
3 Oriental Bank Of Commerce७.०५ %१०.६५ %
Punjab National Bank७.०५ %१०.६५ %
Indian Bank७.१५ %७.०५ %
Bank Of Baroda७.७० %८.३५ %
Union Bank८.४ %८.५ %
Central Bank Of India८.५ %८.५ %
Canara Bank८.५० %८.५० %
१० Bank Of Maharashtra८.५५ %८.५५ %
११ Corporation Bank८.८ %८.८ %
१२ Bank Of India९.०५ %९.०५ %
१३ UCO Bank९.३ %९.३ %
१४ Karnatak Bank९.८५ %९.८५ %
१५ Federal Bank१०.०५ %१०.०५ %
१६ United Bank १०.६५ %१०.६५ %
How to Get Education Loan 2023

ही योजना ठरेल फायदेशीर

आवश्यक कागदपत्रे
  • How to Get Education Loan 2023 शैक्षणिक कर्ज घेताना बँकेच्या कार्यप्रणालीला काही कागदपत्रे पुरवी लागतात, कागदपत्रे शैक्षणिक कर्जाचा मुख्य पाया असतो, कारण कागदपत्रे एक प्रकारचा पुरावा असतो.
  • जर या आधी देखील कर्ज कर्ज घेतले असेल, तर कागदपत्रांचे महत्त्व नक्कीच माहीत असेल,
  • सामान्यता शैक्षणिक कारणांसाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासते, याची माहिती खालील प्रमाणे
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लेसन्स
  • मतदान कार्ड
  • रहिवासी पुराव्यासाठी
  • टेलेफोन बिल
  • विजेचे बिल
  • रहिवासी दाखल
  • आधार कार्ड
  • फोटो
  • प्रवेश परीक्षेचा निकाल,
  • ज्यामुळे तुमचे ऍडमिशन कन्फर्म झाले आहे ह्याची माहिती मिळेल. जसे कि JEE, CET, NEET आणि अधिक.
  • १० वी आणि १२ वी ची गुण qarathi Kendra
  • ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे तेथील पत्र.
  • घेतलेल्या कोर्सच्या फीचा संपूर्ण आराखडा
  • जर ह्या आधी कोणतेही कर्ज घेतले असेल, तर कर्जाची माहिती दाखवणारे कागदपत्र, Laon अकाउंट क्रमांक, बँकेचे स्टेटमेंट.
Jilha Parishad Bharti 2023

किती मिळेल कर्ज

शैक्षणिक कर्ज किती मिळते ?
  • जर देशांतर्गत शिक्षण घेणार असाल तर १० लाख आणि विदेशात शिक्षण घेणार असाल तर २५ लाख इतके कर्ज मिळू शकते.
  • अनेकदा कर्जाची रक्कम कोणता कोर्स करणार आहेत ह्यावर अवलंबून असते.
  • कारण (Under Graduation म्हणजे १३ वी, १४ वी आणि १५ वी ) कोर्सला साधारणतः ४ ते ५ लाख रुपये इतके कर्ज दिले जाते.
  • तर (professional कोर्स हा एखाद्या ठराविक इंडस्ट्रीशी संबंधित असतो जो पैसे नोकरी व्यवसाय करण्यास मदत करतो उदा. Game डेव्हलपर ) कोर्सला १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

Ration Card Update 2023 :रेशन कार्डचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरू

Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा

Leave a Comment

error: Content is protected !!