Maharashtra Land Record :1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा

Maharashtra Land Record जमिनीच्या खरेदी व विक्री करताना एक कागद अवश्य पाहायला सांगितला जातो. तो म्हणजे खरेदीखत हे खरेदी काय तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो. या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला. त्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती आता 1985 पासून चे खरेदीखत ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता.

Maharashtra Land Record

खरेदी खत, जुने दस्त असे पहा

  • Maharashtra Land Record खरेदी खत पाहण्यासाठी igrmaharashtra.gov.in सर्च करा.
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटला खाली स्क्रोल केलं की ऑनलाईन सर्विसेस मध्ये ईसर्च वर क्लिक करा.
  • त्यात विनाशुल्क सेवा फ्री सर्च 1.9 वर क्लिक करा.
  • सर्च फ्लो नावाने पेज ओपन होईल त्यावर सर्च करण्याच्या सूचना दिल्या जातील हे क्लोज करा.
  • मिळकत निहाय आणि दस्त निहाय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता.
  • मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग अशा तीन प्रकारांमध्ये या मध्ये सर्च करता येते.
Jilha Parishad Bharti 2023

खरेदी खत पाहण्यासाठी क्लिक करा

  • एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहण्यासाठीउर्वरित महाराष्ट्र पर्याय निवडा.
  • त्यानंतर तिथे वर्ष टाका त्या नंतर वेबसाईटवर 1985 सालापासूनचे खरेदीखत जुने दस्तक दाखवले जातील.
  • त्यानंतर जिल्हा, तहसील कार्यालय, गाव निवडा. त्यानंतर मिळखत क्रमांक टाका.
  • समोऱ् केपचा टाका.
  • मिळखत क्रमांक माहिती नसेल तर डू यु वॉन्ट टू टेक नेम बे सर्च यावर क्लिक करून सर्च करू शकता.
  • मिळकत क्रमांक टाकला नंतर शोधा यावर क्लिक करा.
  • सर्चवर क्लिक केल्यानंतर खाली दस्ताचा तपशील दिसेल त्यामध्ये दस्ताचा क्रमांक\प्रकार\कोणत्या तारखेला आणि कोणत्या कार्यालयात नोंदणी झाली. याची सविस्तर माहिती असेल.
  • त्यानंतर देणारा व घेणाऱ्याचे नाव किती क्षेत्रासाठी खरेदी झाली याची सविस्तर वर्णन तिथे दिलेली असेल.
  • या लाईन मधील शेवटच्या इंडेक्स पर्यावर क्लिक करून हे खरेदीखत डाऊनलोड करू शकता.

पहा जुने दस्तऐवज

Maharashtra Land Record प्रॉपर्टी अथवा मिळखत नंबर नसेल तर

  • Maharashtra Land Record यासाठी दस्तनिहाय या पर्यायवर क्लिक करा आणि नंतर समोर टिक करा
  • त्या नंतर जिल्हा, दुय्यम निबंध कार्यालय निवडा, वर्ष टाका,आणि दस्त क्रमांक टाका.
  • कॅपचा टाकून शोधा या पर्यावर क्लिक करा.
  • खाली दस्त क्रमांक दस्तचे प्रकार तो किती तारखेला कोणत्या कार्यालयात नोंदणी झाली हे कळेल.
  • व मालमत्तेचे सविस्तर वर्णन कोणत्या दोन व्यक्तींमध्ये तो व्यवहार झाला आहे याची माहिती दिलेली असेल.
  • स्लाईड मधील शेवटच्या इंडेक्स दोन या पर्यावर क्लिक करा खरेदी डाऊनलोड होईल.

Land Purchase Loan : आता जमीन खरेदीसाठी मिळणार 30 लाख रुपये

Raje Yashwantrao Mahamesh Yojana :अंतिम लाभार्थी याद्या प्रसिध्द महामेष योजना

Leave a Comment

error: Content is protected !!