Harbara Market Update :शेतकऱ्यांना दिलासा शासकीय हरभरा खरेदीला मुहूर्त

Harbara Market Update नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी न केलेला हरभऱ्याची विक्री करण्याच्या प्रतीक्षेत असणारे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. नाफेडच्या माध्यमातून सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आलेला आहे. 2023 मध्ये हरभऱ्याच्या हमीभावापेक्षा खूप कमी दराने साधारणपणे हजार ते दीड हजार रुपये कमी दराने शेतकऱ्यांना हरभरा विक्री करावा लागतो.

Harbara Rate Update


याच पार्श्वभूमी नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. परंतु खरेदी सुरू झाल्यानंतर सुद्धा केंद्र उशिरा सुरू करण्यात आली आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये केंद्र उपलब्ध नव्हते या व्यतिरिक्त आलेल्या सुट्ट्या यामध्ये हरभरा 50% पर्यंत सुद्धा खरेदी केला गेलेला नाही.

Jilha Parishad Bharti 2023

जाणून घ्या सविस्तर माहिती

Harbara Market Update

 • हरभऱ्याची खरेदी हळूहळू बंद करण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील एकंदरीत 56,926 मॅट्रिक टन एवढा हरभरा खरेदी करण्यात आले होता.
 • ज्यासाठी 2704 कोटी रुपयांची ही खरेदी करण्यात आलेली होती.
 • परंतु ही खरेदी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या 50% हरभऱ्याची देखील खरेदी केली नाही.
 • याच पार्श्वभूमी वर पुन्हा एकदा खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आशाप्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
 • यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत उपकर आणि विदर्भ स्वाभिमानीचे प्रशांत बिककर यांच्या माध्यमातून देखील एक मोठे आंदोलन करण्यात आलेल होते.
 • याच सर्वांच्या पार्श्वभूमी वर आता राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हरभरा अतिरिक्त खरेदी करण्याचे उद्दिष्ट नाफेडच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
 • ज्यामध्ये वाशिम यवतमाळ अकोला अमरावती याचबरोबर हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Jilha Parishad Bharti 2023

हरबऱ्याचे भाव पाहा

 • यामध्ये अकोला जिल्ह्यातील 91914 क्विंटलचे अतिरिक्त खरेदी केली जाईल.
 • जिल्ह्यामधील एक लाख 47 हजार 296 क्विंटल
 • अमरावती जल्ह्यामधील 1 लाख 16 हजार 363 क्विंटल
 • हिंगोली जिल्ह्यामधील 95 हजार 985 क्विंटल
 • जालना जिल्ह्यामधील 8151 क्विंटल
 • वाशिम जिल्ह्यामधील 5466 क्विंटल
 • यवतमाळ जिल्ह्यामधील 1 लाख 5 हजार 979 क्विंटल
 • केंद्र सुरू नसल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे शेतकऱ्यांचा 50% हरभरा अध्याप देखील शेतकऱ्यांकडे आहे.
 • या शेतकऱ्यांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
 • अन्यथा शेतकऱ्यांना सुद्धा कवडीमोल दराने हा हरभरा विक्री करावा लागेल.

Raje Yashwantrao Mahamesh Yojana :अंतिम लाभार्थी याद्या प्रसिध्द महामेष योजना

Senior Citizen Scheme Update :जेष्ठ नागरिकां करिता सरकारचे नवीन नियम

Leave a Comment

error: Content is protected !!