Raje Yashwantrao Mahamesh Yojana :अंतिम लाभार्थी याद्या प्रसिध्द महामेष योजना

Raje Yashwantrao Mahamesh Yojana पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ मिळविण्याकरिता ज्यांनी अर्ज भरला होता. अशा अर्जदारांमधून आता लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही यादी 24 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध होणार होती. काही कारणास्तव नंतर ती 27 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी पाच वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Raje Yashwantrao Mahamesh Yojana

लाभार्थी अंतिम निवड यादी ही जिल्हानिहाय कशी पहावी

 • महामेष योजनेअंतर्गत अंतिम लाभार्थ्यांची यादी पाहण्याकरिता Mahamesh.co.in या वेबसाईट वर जा.
 • वेबसाईट ची लिंक खालील लिंक मध्ये दिलेली आहे.
 • वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला स्क्रोल करा.
 • स्क्रोल केल्यानंतर राजे यशवंतराव होळकर महामेष योजना लाभार्थ्यांची अंतिम यादी
 • Beneficiary lis-final ह्या पर्यायवर क्लिक करा.
 • पर्यायवरती क्लिक करून यादी बगण्यासाठी लिस्ट ओपन करू शकता.
 • किंवा महामेष योजना म्हणून पर्याय दिलेले आहे या पर्यायावर क्लिक करून यादी पाहण्याचा पेज ओपेन होईल.
Jilha Parishad Bharti 2023

मागेल त्याला ह्या योजना

 • Raje Yashwantrao Mahamesh Yojana ओपन झाल्यानंतर लाभार्थ्यांची प्राथमिक आणि अंतिम निवड यादी असा पर्याय दिलेला दिसेल.
 • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या लाभार्थ्यांच्या प्राथमिक यादी क्लिक करून पाहता येईल.
 • लाभार्थ्यांच्या प्राथमिक याद्या मधून लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे
 • हे क्लिक करून पाहता येईल.
 • लाभार्थ्यांची अंतिम यादी बेनेफिशिअरी लिस्ट फायनल असा पर्याय दिलेला आहे या पर्यायावर क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर बेनेफिशिअरी लिस्ट फायनल असे दिसेल.
Jilha Parishad Bharti 2023

अतिवृष्टीची अंतिम यादी जाहीर

 • जिल्ह्याची नावे आणि जिल्ह्याच्या नावासमोर त्या जिल्ह्याची यादी दिसून येईल.
 • पीडीएफ स्वरूपामध्ये जिल्ह्याच्या नावासमोर पाहण्याकरिता उपलब्ध करून दिलेलं आहे.
 • तुमच्या जिल्ह्याच्या नावासमोरील पीडीएफ चिन्हा वर क्लिक करून जिल्ह्याची अंतिम यादी पाहू शकता.
 • बऱ्याच जिल्ह्यांच्या नावासमोरील यादी वर क्लिक केल्यानंतर यादी पाहायला मिळणार नाही.
 • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या नावासमोरील पीडीएफ सिम्बॉल वर क्लिक केल्यानंतर दिसून येईल की नो टार्गेट ऑर लिस्ट ऑफिस म्हणजे जिल्ह्याची यादी अजून उपलब्ध झालेली नाही.
 • बहुतीक जिल्ह्याच्या या प्रसिद्ध झाले आहे.
 • मोजक्याच काही जिल्ह्यांच्या अजून प्रसिद्ध झालेल्या नाही.
Jilha Parishad Bharti 2023

यादी मध्ये तुमचे नाव पाहा

Land Record Department :हद्द कायम मोजणी कशी करावी

Old Land Records :जुन्यातला जूना सातबार मोबाइल मधून करा डाउनलोड

Pack House Subsidy :पॅक हाऊसला मिळणार 2 लाखचे अनुदान

Leave a Comment

error: Content is protected !!