Pack House Subsidy :पॅक हाऊसला मिळणार 2 लाखचे अनुदान

Pack House Subsidy शेतकऱ्यांना पॅक हाऊस उभारणी करता शासनाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. पॅक हाऊसच्या अनुदान करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहे. यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या फोटोवरती लॉगिन करा.

Pack House Subsidy

अर्ज करण्याची पद्धत

  • यामध्ये युजर आयडी पासवर्ड आणि आधार कार्ड नुसार लॉगिन करू शकत.
  • सध्या वेबसाईट वरती प्रॉब्लेम असल्यामुळे आधार कार्ड नुसार लॉगिन करू शकत नाही. सुरू झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड लॉगिन करू शकतो.
  • युजर आयडी पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून वेबसाईट वर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर एक मुख्य प्रश्न येईल या ठिकाणी मुख्य प्रश्न दाखवला जाईल या ठिकाणी अर्ज करा ऑप्शन वर क्लिक करा.
  • नंतर कृषी यांत्रिक करण सिंचन साधने सुविधा फळ उत्पादन असे वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील.
  • एससी एसटी अंतर्गत जर नोंदणी केलेली असेल तर चौथी बाब दाखवली जाईल त्यामध्ये विशेष योजना आहे त्या दाखवल्या जातील.
  • यामध्ये तीन नंबरचा ऑप्शन उत्पादन यावरती क्लिक करा.
  • नंतर तालुका गाव सर्वे नंबर निवडला जाईल.
  • त्यामधे मुख्य घटक उत्पादन असणार आणि त्यामध्ये घट प्रकार दोन घटक आहे.
Jilha Parishad Bharti 2023

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Pack House Subsidy

  • Pack House Subsidy 1 प्रकल्प आधारित घटक ज्याच्या अंतर्गत गारगॅनिक शेती किंवा इतर काही घटक आहे.
  • त्या ठिकाणी निवडू शकता.
  • यामध्ये दुसरा ऑप्शन मध्ये इतर घटकचे ऑप्शन निवडा त्यानंतर कांदा पॅक हाऊस एकात्मिक प्रक्रिया उद्योग त्यासाठी क्लिक करा.
  • केल्यानंतर उपघटक निवडा वर क्लिक करा ज्यामध्ये पॅक हाऊस सिलेक्ट करा.
  • पॅक हाऊस सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या सर्व ऑप्शन सिलेक्ट करायचे नाही.
  • त्यानंतर जतन करा वर क्लिक करा.
  • जतन करा वर क्लिक केल्या नंतर बाब निवडलेली जतन झालेली आहे.
  • इतर बाब निवडायचे असेल तर हो करून पुढे जाऊ शकता.
  • अर्ज सबमिट झालेले नाही फक्त बाब निवडलेली आहे.
  • पुन्हा एक अर्ज सादर करा वर क्लिक करा.
Jilha Parishad Bharti 2023

पात्रता काय आहे

  • केल्यानंतर निवडच्या बाबी आणि एकत्रितपणे अर्ज करू शकता.
  • आणि त्यामध्ये दुसऱ्या बाबी निवडायचे असेल तर मेन वर जा यावर क्लिक करा.
  • अर्ज करायचा असेल तर पहा वर क्लिक करा.
  • केल्यानंतर निवडलेले बाब दाखवले जाईल त्याला प्राधान्यक्रम द्या.
  • एक बाब असल्यामुळे प्राधान्य क्रमांक एक द्या.
  • योजनेच्या आदेशात ते मान्य आहे सिलेक्ट करून अर्ज सादर करा वर करा.
  • क्लिक केल्यानंतर 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावे लागेल.
  • जर यापूर्वीच एखाद्या बाबीसाठी अर्ज केलेला असेल दुसरी बाब जरी निवडलेले असेल तर हे पेमेंट करावे लागणार नाही.
  • मात्र यावर्षी जर 2022 मध्ये एकही अर्ज केलेला नसेल तर हे 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावा लागणार आहे.
  • त्यासाठी गुगल पे, फोन पे, किंवा इतर जे काही पेमेंट ऑप्शन आहे.
  • क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ह्यावरून पेमेंट करू शकता.
  • पेमेंट झाल्यानंतर हा अर्ज सक्सेसफुली सबमिट होणार आहे.

Jilha Parishad Mega Bharti :जिल्हा परिषदेतील महाभरती प्रक्रियेस मे महिन्यात प्रारंभ

Land Record Department :हद्द कायम मोजणी कशी करावी

Leave a Comment

error: Content is protected !!