Mahila Udyog Nidhi Yojana बऱ्याच महिलांना नोकरीच्या भांगडात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. कधी चांगल्या बिजनेस…..
या योजनेअंतर्गत लोन किती मिळनार?
- Mahila Udyog Nidhi Yojana योजनेअंतर्गत महिलांना पाच ते दहा लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे.
- यासाठी व्याजदर देखील कमी आहे.
- दहा लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षाकाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो तसेच व्याजदर शेवटी बदलू शकते.
कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज
Mahila Udyog Nidhi Yojana कर्जाची परतफेड कधी करावी?
- व्यवसायासाठी लोन मिळाल्यापासून कमीत कमी पाच वर्षाच्या मुदत कालावधीत तुम्ही हे कर्ज परतफेड करू शकता.
- जर पाच वर्षात कर्ज परतफेड करू शकला नाही तर दहा वर्षापर्यंत कर्ज परतफेड करू शकता.
- परतफेड कर्ज परतफेड चा मुदत कालावधी देखील पाच ते दहा वर्ष असू शकतो.
अर्ज कोठे व कसा करायचा?
- प्रथम महिलांनी पंजाब नॅशनल बँक मध्ये जायचं आहे.
- गेल्यावर मॅनेजरला भेटायचं आहे व तेथे महिला उद्योग निधी योजनेची संपूर्ण माहिती देतील व तेथेच या योजनेचा अर्ज भेतेल आणि तो अर्ज भरून सोबत जी काही कागदपत्रे जोडून सबमिट करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- मानव महिन्याचे बँक स्टेटमेंट,
- दाखल केलेली आयटीआय प्रत,
- कोणत्याही एका घराच्या किंवा व्यवसायाच्या जागीचे मालकीचा पुरावा,पाहिजे.
- हे कागदपत्रे असेल तर पंजाब नॅशनल बँकेत जायचं आहे.
- तेथे अर्ज व कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
- आणि मग तीन दिवसात लोन हे मंजूर होईल.
Ativrushti Anudan List :अतिवृष्टीची नवीन यादी आली पाहा तुमच नाव
Land Record Online Documents :जमिनीचे जुन्यातले जुने कागदपत्रे डाउनलोड करा 2 मिनिटात