Mahila Udyog Nidhi Yojana बऱ्याच महिलांना नोकरीच्या भांगडात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. कधी चांगल्या बिजनेस आयडीचे अभावी तर कधी पैशाच्या वेळी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. अशा महिलांना सरकार आर्थिक मदत करत आहे महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना सरकारने घेऊन आलं आहे.
महिला उद्योग निधी
- महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास बँके अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
- महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे.
- महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी दहा लाख रुपये स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक व्यवसाय कर्ज म्हणून महिलांना देत आहे.
- त्या अंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत कमी व्याजदर कर्ज घेऊ शकता.
या योजनेची पात्रता काय आहे?
- फक्त महिलाच अर्ज करू शकतात,
- जो कोणता व्यवसाय करणारा त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे,
- मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्के सेवा कर आकरला जातो,
- यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालतील,
Mahila Udyog Nidhi Yojana योजनेअंतर्गत कोणकोणते व्यावसाय सुरू करू शकता
- सेवा केंद्र
- सौंदर्य प्रसाधनगृहे
- कॅन्टीन आणि रेस्टरंट
- रोपवाटिका
- सायबर कॅफे
- केअर सेंटर
- लॉन्ड्री ड्रायक्लीनिंग
- मोबाईल दुरुस्ती
- झेरॉक्स सेंटर
- टीव्ही दुरुस्ती
- टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम
- सलून
- कृषी सेवा केंद्र
- शिलाई मशीन
- टायपिंग सेंटर
- इलेक्ट्रॉनिक दुकान
- इत्यादी व यापेक्षा इतर कोणतेही जर काही व्यवसाय करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला लोन मिळू शकतो.
- यासाठी व्याजदर देखील कमी असतं.
Land Record Online Documents :जमिनीचे जुन्यातले जुने कागदपत्रे डाउनलोड करा 2 मिनिटात
Magel Tyala Yojana 2023 :शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना