Land Record Partition :जमिनीची वेळेवर वाटणी केली नाही तर होईल मोठी समस्या

Land Record Partition अनेकदा असे होते प्रॉपर्टी मधील सहसचदारांचे मध्ये वाटप झालेले नसते किंवा कोणत्याही सहयीसदाराचा प्रॉपर्टी मधील येणार हिस्सा कन्फर्म झालेला नसतो किंवा मग वाटपासाठी खूपच उशीर होतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपणास अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. त्या अडचणीमुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही कोर्ट कचेरी करण्यामध्ये घालवावी लागतात.

Land Record Partition

वाटप लवकरात लवकर करून न घेतल्याने आपणास मुख्यत्वे करून चार प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते.

खादा सहहिस्सेदार सर्वच्या सर्व प्रॉपर्टीची किंवा काही प्रॉपर्टीची विक्री करतो

 • एखादा सहहिस्सेदार सर्वच्या सर्व प्रॉपर्टीची किंवा काही प्रॉपर्टीची विक्री करत असतो.
 • एखादा सहहिस्सेदार त्याच्या नोकरीनिमित्त किंवा उदरनिर्वाहासाठी परगावी वगैरे राहत असतो आणि अन्य दुसरा सह इसेदार की जो गावांमध्ये राहत असतो
 • तो संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून त्याचे नाव ची नोंद असल्याने किंवा त्याच्या आईवडिलांचे मृत्यूनंतर एकमेव वारस असल्याचे भाषण एकटेचच नाव ची नोंद सातबारा उताऱ्यावर लावून ती प्रॉपर्टी संपूर्ण विकू शकतो.
 • किंवा त्या प्रॉपर्टी मधील काही भागाची विक्री देखील करू शकतो.
 • आता या प्रॉपर्टी मध्ये जर दोन्ही सहजदारांमध्ये वाटप झालेले असते तर एका सविस्ते दाराने दुसऱ्या सहलीचे दाराचा हिस्सा डावलून त्याच्या हिस्स्याची विक्री केलीच नसते किंवा त्याला ती करता चाले नसते.

मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये चतुरसीमा पूर्वक वाटप झालेले नसेल

 • जर तुमचे तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये चतुरसीमा पूर्वक वाटप झालेले नसेल आणि तुम्हाला त्या प्रॉपर्टी मध्ये बांधकाम वगैरे करायचे असेल.
 • तर तो सह हिस्सेदार तुमचे चतुर सीमापूर्वक आणि सरसनेरसमनाने वाटप झालेले नसल्याने तुम्हाला बांधकाम करू देणार नाही.
 • किंबहुना कोर्टामध्ये तुमच्याविरुद्ध किंवा तुमच्या बांधकामाविरुद्ध स्टे देखील घेऊ शकतो.
 • त्याही पुढे जाऊन तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकसित करायचे असेल
 • किंवा काही विकसन कामे त्याच्यामध्ये करायचे असतील तरी देखील तुम्हाला त्याचाही सदराची संमती घ्यावी लागेल.
 • आणि शक्यतो असे घडत नाही की एखादा सह हिस्सेदार तुमच्या त्या बांधकामाला किंवा त्या विकासाला परवानगी अथवा संमती देईल.
 • आणि मग कुटुंबामध्ये वाद विवाद उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते.

Land Record Partition प्रॉपर्टीच्या सातबारा उतारावर सामायिकत असेल.

 • तरी देखील तुम्ही त्या प्रॉपर्टी मधील हिस्सा विकू शकणार नाही.
 • एखाद्याच्या प्रॉपर्टी मधील अविभाज्य हिस्स्याचे अनेक लोक विक्री करत असतात
 • पहिली परिस्थिती अशी असू शकते की अशा अविभक्त खरे दास्ताच्या वेळेस तुम्हाला तुमच्या सहज शेजाराची संमती देणार म्हणून सही घ्यावी लागते.
 • किंवा दुसरी परिस्थिती अशीही असू शकते की त्या झालेल्या खरीद असताना तर दोन्ही सह हिस्सेदारांमध्ये दिवाणी दावे किंवा अन्यजावे किंवा अन्य कोर्ट कारवाई सुरू होतात.
 • आणि त्यामुळे आयुष्यभरासाठी दारांमध्ये वैर आणि भांडणे निर्माण होतात.
 • त्यामुळे देखील प्रॉपर्टी संदर्भाने लवकरात लवकर वाटप करून घेणे हे अत्यंत आवश्यक असते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

Land Record Partition एखाद्या प्रकल्पासाठी सरकारतर्फे खाली जमीन संपादित केले जाते.

 • Land Record Partition संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला ज्यावेळेस ठरवला जातो.
 • हा मोबदला ज्यावेस ठरवला जातो त्यावेळेस तुमच्या सातबारा उतारावर किती नावे आहेत हे पाहिले जात नाहीत त्याऐवजी हे पाहिले जाते की तुमच्या सातबारा उतारावरील क्षेत्र किती आहे.
 • मग आता समजून चालुया की सातबारा उताऱ्यावर क्षेत्र पाच एकर आहे आणि सातबारा उताऱ्यावर तेरा नावे आहेत.
 • तर येणारे भूसंपादनाचे पैसे 20 लाख रुपये त्या सातबारा उताऱ्यावरील सर्व सहहिस्ते दारांना कसे वाटप करणार.
 • हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर निश्चितच उभा राहणार असतो.
 • कारण सातबारा उताऱ्यावरील जी तेरा नावे आहेत ते सर्व एकमेकांचे भाऊ-बहीण असतीलच असे नाही.
 • कोणी तीन व्यक्ती एखाद्या भावाचे मयत वारस देखील असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या 13 सहविष्ठांना समान हिस्सा आणि त्या समान हिस्साप्रमाणे वीस लाख रुपयांमधील समान वाटाणे पैसे देणे हे कायद्याने आणि सतत बुद्धीने चुकीचे असे ठरते.
 • त्यामुळे त्या पैशासाठी किंवा त्यामध्ये येणार त्यासाठी कल्ह निर्माण होतो.
 • आणि एखाद्या सह हिस्सेदाराने जर तसे हरकत किंवा तक्रारी अर्ज संबंधित भूसंपादन अधिकारी यांना दिला तर मग भूसंपादनाचे सर्वच पैसे स्थगित ठेवले जातात.
 • आणि मग कुटुंबात असलेले प्रेमळ आणि शांततापूर्ण वातावरण ढवळले जाते आणि एकमेकांविरुद्ध क्लेश निर्माण होतो.
 • त्यामुळे सहिस्तेदारांच्या मध्ये वेळेत वाटप होणे आणि ते वाटप सरस निरसमानाने होणे.
 • त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चतुर सीमा पूर्वक ते वाटप होणे अतिशय गरजेचे असते.

Gharkul Yojana 2023 :आता सर्वांना घरकुल मिळणार

Jerenium Farming :शेतकऱ्याला करोडपती करणारी शेती

Leave a Comment

error: Content is protected !!