Gharkul Yojana 2023 ज्यांना अजून पर्यंत कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. कारण ज्या लोकांना घरकुल मिळालेले नाही त्यांना येत्या तीन महिन्यात घरकुल देण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय जीआर काढला आहे. तरी आलेल्या जीआर संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना ह्यामध्ये शबरी आवास योजना रमाई आवास योजना यशवंत मुक्त वसाहत योजना अटल आभास योजना या योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या अमृत महावास अभियान 2022 23 यास मुदतवाढ देण्याबाबत.
केव्हा आला GR
- दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी ग्रामविकास विभागाने काढलेला हा जीआर आहे.
शासन निर्णय
- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी
- राज्यात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त सन 2022 23 मध्ये संदर्भ दिन दिनांक 16 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णय राज्यात अमृत महाभास अभियान 2022 23 राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- त्यानुसार सन 2022 23 या वर्षांमध्ये राज्यात अमृत महाभास अभियान 2022 23 याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- सदर अभियान राबवण्या संदर्भातील आदेशान्वये दिनांक 31 3 2023 पर्यंत मान्यता देण्यात आली होती.
- तथापि प्रशासकीय कारणास्तव्य अभियानास मुदतवाढ देण्यात येत असून
- सदर अभियान दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ते दिनांक पाच जून 2023 या कालावधीपर्यंत राबवण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे.
Gharkul Yojana 2023 5 जून 2023 पर्यंत मुदतवाढ
- Gharkul Yojana 2023 राज्यात सर्व प्रकारच्या घरकुल योजना गतिमान करण्यासाठी अर्थात घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुले देण्यासाठी 20 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यात महाभास अभियान सुरू केले होते.
- तेव्हा याआमृत महावसभी यांना अंतर्गत पुन्हा जास्तीत जास्त लोकांना घरकुले मिळावी
- यासाठी आणि घरकुल योजनांची गुणवत्ता वाढीसाठी या अमृत महावास अभियानाला
- आता 5 जून 2023 पर्यंत म्हणजेच जवळपास दोन अडीच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.
- यामध्ये जे लाभार्थी घरकुल पासून वंचित आहे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासंदर्भात सध्या विचार सुरू आहे.
- या संदर्भात जशाही नवीन अपडेट येईल तेव्हा ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ल जॉईन व्हा.
Land Record Updates :८ अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन.