Bailgadi Anudan Yojana :बैलगाडी अनुदान योजना

Bailgadi Anudan Yojana सध्याचे युगामध्ये मोटार सायकल वापर ये जा करण्यासाठी वापरतात. परंतु काही व्यक्तींना शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता नसतो या कारणामुळे त्यांना बैलगाडीची उपयोग करावा लागतो. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना महागडे वाहन खरेदी करता येत नाही. अशा व्यक्तींना देखील बैलगाडीचा वापर हा करावा लागतो.

तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाची योजना आणली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर बैलगाडीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कमीत कमी पैश्यात ही बैलगाडी खरेदी करू शकता

Bailgadi Anudan Yojana

बैलगाडी अनुदान योजना काय आहे

 • ग्रामीण भागामध्ये साधारण महत्त्व असे पूर्वी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी तसेच दैनंदिन जीवनामध्ये प्रवासासाठी बैलगाडीचा उपयोग हा केला जात होता.
 • परंतु जसा काळ बदलत गेला तशी नवीन वाहनांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.
 • परंतु अजूनही शेतीमध्ये बैलगाडीचेच महत्व अबाधित आहे.
 • शेतामध्ये जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पैदळ रस्ता असतो याच रस्त्यातून वाहने जात नसल्याने
 • आजही शेत दूर अंतरावर असेल तर शेतात जाण्यासाठी बैलगाडीचाच वापर केला जातो.
 • पूर्वी लाकडी बैलगाड्या उपयोगात आणल्या जात होत्या लाकडी बैलगाड्या वजनाने जड असल्याने खास करून लाकडी बैलगाडीची चाके जाड असल्याने त्या ओढण्यास बैलांना खूप शक्ती लागत होती.
 • आता लोखंडी बैलगाडीची निर्मिती झालेली ही बैलगाडी जनावरांना उडण्यास हलकी असते
 • परिणामी या लोखंडी बैलगाड्याच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा वापर आता सध्या सुरू आहे.

संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा

Bailgadi Anudan Yojana शेतीमध्ये बैलगाडी का महत्वाची आहे

 • Bailgadi Anudan Yojana ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी बैलगाडी खूपच महत्वाची असते.
 • बैलगाडीमध्ये शेतातील महत्त्वाचे सामान वाहून नेले जाते बैलगाडीमध्ये शेतातील धान्य खाते औषधे इत्यादी शेती अवश्यक साहित्य वाहतूक केली जाते.
 • यामुळे बैलगाडीला शेतीमध्ये खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे.
 • नवीन बैलगाडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये देखील हा खर्च येत असतो.
 • शेतामध्ये जाण्यासाठी बैलगाडी आवश्यक असते परंतु अनेक शेतकरी बांधवांकडे ही बैलगाडी घेण्यासाठी पैसे नसल्याने ते ती बैलगाडी खरेदी करू शकत नाहीत.
 • परंतु जर जिल्हा परिषदेत योजनेचा लाभ घेतला आणि शासकीय अनुदानावर बैलगाडी खरेदी केली तर तुम्हाला कमी किमतीमध्ये ही बैलगाडी मिळू शकते.
 • लोखंडी बैलगाडी योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयास भेट द्यावी लागणार आहे.
 • योजने संदर्भात अधिक माहिती तुम्ही जाणून घ्यायची आहे.

Maharashtra Traffic Police :घर बसल्या भरा चलान

Land Record Update :जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा

Mofat Computer Yojana :जिल्हा परिषद मोफत संगणक योजना

Leave a Comment

error: Content is protected !!