Mofat Computer Yojana विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर संगणके देण्यात येणार आहे तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा या योजनेसाठी अर्ज कोणकोण करू शकतो आवश्यक कागदपत्रे काय असली पाहिजे.
विद्यार्थ्यांना मिळणार 100% अनुदानावर संगणक
- जिल्हा परिषद अंतर्गत राबविली जाणार एक महत्त्वाची योजना आहे.
- योजनेअंतर्गत जे काही ग्रामीण भागातील मागासवर्गीय होतकरू विद्यार्थी आहेत. त्यांना शंभर टक्के अनुदानावर संगणक पुरविले जाणार आहे.
- यामध्ये गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ येथे भेटणार आहे.
- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात 20% सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरूपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान या योजनेअंतर्गत उंचावणे.
- ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणक घेणे परवडत नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गरीब मुलामुलींकरिता मोफत संगणक योजना सुरू केली आहे.
उद्दिष्टे
- विद्यार्थ्यांना वित्ताने संगणक खरेदीसाठी ते शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.
- मोफत प्रशिक्षण पण मिळणार आहे.
- विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.
- विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्त्वाचा निर्णय असणार आहे.
Mofat Computer Yojana योजनेचे निकष व पात्रतेसाठी अटी आणि शर्तिका
- लाभार्थी हा मागासवर्गीय असला पाहिजे म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती यापैकी कोणत्याही कास्ट मधल्या असाल तर प्रत्येक विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- दारिद्र्यरेषेखात असले बाबाचा दाखला सन 2002 2007 अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 35 हजाराच्या आत असल्याबाबतचा दाखला 2015 16 असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणती शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे.
- म्हणजेच तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करत असेल तर तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे.
- त्याबद्दलचा ग्रामसेवकाकडून दाखला तुम्हाला येथे लागणार आहे.
- लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे याबद्दलचा पण ग्रामसेवकाकडून दाखला घ्यायचा आहे.
- लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला लागणार आहे.
- लाभधारक स्थानीक रहिवासी असल्याबाबत रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घ्यायचा आहे.
- लाभार्थ्यांचा स्वतःच्या घराचा नमुना आठ चा उतारा किंवा जागा भरायचा असल्यास घरमालकाचा करारनामा जोडणे आवश्यक असणार आहे.
- जर तुमचा स्वतःचा जर घर असेल तर तुम्हाला इथे आठ अ चा उतारा लागेल आणि तुम्ही जर भाडेच्या जागेवर राहत असाल तर तुम्हाला इथे एक घर मालकाचे केलेला करारनामा लागणार आहेत.
- तसेच लाभार्थी बारावी पास असल्याचे व एमएससीआयटी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
Mofat Computer Yojana आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- एम एस सी डी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पालकाच्या आधार कार्ड
- संगणक खरेदी करायचे बिल
- बीज कनेक्शन
योजनेसाठी अर्ज कसा आणि कोठे करायचा
- Mofat Computer Yojana योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये किंवा समाज कल्याण मध्ये जावे लागेल.
- योजनेबद्दलचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे.
- संपूर्ण माहिती लिहिल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट त्यामध्ये अटॅच करायचे आहे.
- जास्त तर डॉक्युमेंट हे ग्रामसेवकाकडूनच तुम्हाला भेटून जातील.
- जसे की उत्पन्नाचा दाखला
- रहिवाशी दाखला दाखला
- ८ अ चा उतारा
- शासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला
- अशा प्रकारचे डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे आणि जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करायचे आहे.
- अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
Krushi Yojana 2023 :कृषी योजना 2023
Rooftop Solar Yojana Maharashtra : सरकार देणार तुम्हाला मोफत सोलार