ABHA Health Card मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आभा हेल्थ कार्ड काढून घेण्याचा आवाहन केले. आभा हेल्थ कार्ड म्हणजे नेमकं काय आहे ते ऑनलाईन कसं बनवायचं ह्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
आभा हेल्थ कार्ड चे फायदे काय आहेत
- आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर एक डिजिटल कार्ड असणार आहे.
- ज्यावर तुमच्या आरोग्याची संबंधित सगळी माहिती एकाच ठिकाणी बघता येणार आहे.
- म्हणजेच तुम्हाला कोणता आजार आहे त्या आजारावर तुम्ही कधी आणि कोणत्या दवाखान्यात उपचार केले.
- डॉक्टर ने तुम्हाला कोणती औषधे दिली आणि तुम्ही एखाद्या आरोग्याची संबंधित योजनेचा फायदा घेतला आहे.
- सगळी कार्डवर साठवले जाणार आहेत याबाबत तुमच्या आधार कार्ड सारखेच असणार आहे.
- आभा कार्ड वर चौदा अंके नंबर विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच युनिक आयडी दिला जाईल.
- युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर रुग्णाची सगळी मेडिकल स्टीफ होऊ शकतील.
- यासाठी रुग्णाची संमती असणे आवश्यक असणार आहे.
फायदा काय होईल
- तुम्ही एखाद्या डॉक्टर कडे गेला आणि तुम्हाला त्याचा गुण नाही आला आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या डॉक्टर कडे गेला तर त्या दुसऱ्या डॉक्टर कडे जाताना तुम्हाला तुमची पूर्वीची कागदपत्र ती फाईल घेऊन जायची गरज पडणार नाही.
- कारण तो युनिक आयडी टाकून डॉक्टर तुमची पूर्वीची हिस्टरी ऑनलाइन पद्धतीने पाहू शकनार आहे.
- यामुळे तुमची फाईल जरी गाळ झाली पूर्वीची तरी तुम्हाला जुन्या डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्ट पुन्हा करायची गरज पडणार नाही.
- तुमचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होईल.
- याशिवाय आबा हेल्थ कार्ड म्हणजेच तुमचा आरोग्य विषयक जो डेटा आहे तो जेव्हा वाटेल तेव्हा डिलीट किंव्हा डी ॲक्टिवेट करू शकता.
ABHA Health Card कसे बनवायचे
- हे आबा कार्ड तुम्ही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन सुद्धा काढू शकता.
- किंवा घरबसल्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आबा कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- आबा हेल्थ कार्ड ऑनलाईन कसा काढायचा तर यासाठी ndhm.gov.in असं तुम्हाला सर्च करायचा आहे.
- यानंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशनची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.
- वेबसाईटवरील क्रियेट आभा नंबर या रकान्यात तुम्हाला क्लिक करायचा आहे.
- हीच तुम्ही एक तर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसन चा वापर करून आभा हेल्थ काढू शकता.
- आधार कार्ड वापरून करायचा असेल तर त्यासाठी तुमचा आधार कार्ड हे मोबाईल क्रमांकाचे लिंक असणे गरजेचे आहे.
- तसेच स्पष्ट सूचना इथे दिलेली असेल.
- नेक्स्ट या पर्यावर क्लिक करायचं आहे.
- सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे तिथे दिलेली एक सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहे.
- सहमत असाल तर राखण्यात टिक करायचा आहे.
- कॅपचा कोड बॉक्स मध्ये टाका.
- आणि नेक्ट वर क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल तो टाकून नेक्स्ट करा आहे.
- त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्ड वरील जी काही तुमची माहिती आहे म्हणजे नाव लिंग फोटो जन्मतारीख पत्ता तिथे आपोआप दिलेली दिसून येईल.
ABHA Health Card
- आधार अथेंतिकेशन सक्सेसफुल झाल्याचे सूचना देतो असेल.
- त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल तिथं तुम्हाला आदर्श लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि नेक्स्ट करा.
- तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस आभा क्रमांकशी जोडू शकता पण तो जर का जोडायचा नसेल तर स्कीप फॉर्म या पर्यावर क्लिक करायचा आहे.
- आता स्क्रीनवर तुमचा आभा नंबर तयार झाल्याचे सूचना दिसेल.
- त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल इथल्या लिंक तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- तुम्ही याआधी आभा अड्रेस तयार केलाय का असा प्रश्न तिथे विचारला जाईल.
- नो व्यापाऱ्यावर टिक करून साइन अप फॉर आभा एड्रेस या रकाने क्लिक करायचा आहे.
- इतर सुरुवातीला तुम्हाला तुमचे प्रोफाईल डिटेल दाखवले जातील ते नीट वाचून तुम्हाला आभाळ ड्रेस तयार करायचा आहे.
- खालच्या रकान्यात तुम्ही तुमचं नाव जन्मतारीख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपा असेल ते टाकून आबा ॲड्रेस तयार करू शकता.
- हे टाकून झालं की क्रियेट अँड लिंक या रकान्यात क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुमचा आबा नंबर हा आभा अड्रिस बरोबर लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीनवरील आता बॅक बटन दाबा.
डाउनलोड कसे करायचे
- आबाकाट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला healthid.abdm.gov.in ह्यावर लॉगिन करा.
- आभा किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉगिन करू शकता.
- आभा नंबर जन्म वर्ष आणि तिथे दिलेले कॅपच कोड टाकून कंटिन्यू या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर आधरशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून ही माहिती व्हॅलिडीटी करायची आहे.
- पेजवरील कंटिन्यू वापरल्यावर क्लिक करायचा आहे.
- ओटीपी टाकून पुन्हा एकदा कंटिन्यू करा.
- त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा आभा कार्ड दिसेल डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
- तुमच्या आभार कार्ड वरील ई-मेल फोन नंबर आणि इतर माहिती एडिट करू शकता.
- तसेच ते डिलीट किंवा डी ऍक्टिव्हिटी करू शकता.
प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटीचा प्रश्न
- प्रमुख चिंता म्हणजे नागरिकांनी जो डेटा जमा केला आहे त्या डेटा च्या सुरक्षेची आणि प्रायव्हसीची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आभाहेर काढता.
- आणि तुमची माहिती नमूद करता त्याविषयी संपूर्ण माहिती सेव केले जाते आणि या सर्वच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल.
- आभा हेल्थ कार्ड काढताना नागरिकांनी जो डाटा सबमिट केला त्या डेटाची प्रायव्हसी पूर्णपणे जपली जाईल असं सरकारने म्हटले.