Subsidies : आजच करा आपल्या शेताला सौर ऊर्जा कुंपान योजना

Subsidies : दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली होती आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या सौर ऊर्जा कुंपण योजनेस मंजुरी देण्यात आलेली आहे.

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजना

Subsidies : शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी अनुदान

(MJPJAY) : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

 • Subsidies : वन्य प्राण्यांमुळे शेत पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील संवेदनशील गावामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्तीवरून त्यामध्ये सौर ऊर्जा कंपनी उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान २८ एप्रिल २०२२ देण्यात आले.
 • ज्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना 75 टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी कमी असेल त्या रकमेचे अनुदान देण्यात येणार आहे.
 • सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित 25 टक्के किंवा अधिकच्या रकमेचा वाटा लाभार्थ्यांचा राहील.
 • या ठिकाणी 25 टक्के रक्कम या योजनेसाठी भरावी लागणार आहे.
 • डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना १०० कोटी पैकी ५० कोटी निधीची तरतूद सौर ऊर्जा कुंपणा करता करण्यात येईल.
 • या योजनेच्या अंमलबजावणी बाबत सूचना प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर हे जाहीर करतील.
 • तसेच लाभार्थ्यांना या योजनेची माहिती उपलब्ध करून देण्याकरता माहिती व्यवस्थापन प्रणालीचा वापर करण्यात येईल.
 • हा एक मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला होता सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी आता शेतकरींना अनुदान दिलं जाणारे तुम्हाला माहीतच आहे.
 • सौर ऊर्जा कुंपण जर शेतकऱ्यांना मिळाल तर नक्कीच या शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे.
 • अनेक प्रकारचे वन्य प्राणी शेतामध्ये येऊन धुडकुस घालतात यामध्ये शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान होत. ह्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल .
 • आणि याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसत असतो तर सौर ऊर्जा कुंपणामुळे नक्कीच शेतकऱ्यांना मदत होईल.Subsidies :

PVC pipe anudan Yojana: जाणून घ्या कसा करायचा अर्ज

PAN card : तुमच्याकडे Pan आहे सरकार देणार 10 हजार?

Gold price upadate:सोन गेलं ६० च्या पार गाठला नवा उच्चांक

Leave a Comment

error: Content is protected !!