Annasaheb Patil Loan Scheme :अण्णासाहेब पाटील महामंडळ सुधारित कर्ज योजना

Annasaheb Patil Loan Scheme ह्या योजनेमध्ये काय बदल झालेला आहे आणि विस्तारित योजना कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. अण्णासाहेब पाटील ही कर्ज पकड योजना आहे म्हणजे जे व्यवसाय करतात आणि त्यांना शासनाचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी अण्णासाहेब पाटील योजना ही राबवली जाते.

शासनाच्या योजना म्हणलं की कालांतराने बदल हा होतच असतो. तर अण्णासाहेब पाटील महामंडळ मध्ये काय बदल झालेले आहेत आणि संपूर्ण ही योजना कशी आहेत हे खाली दिल्या प्रमाणे

अण्णासाहेब पाटील महामंडळ मध्ये वैयक्तिक व्याज पर्तवा योजना आणि गट कर्ज व्याज पर्तवा योजना या दोन्ही योजना बँकेतून राबवले जातात ज्यांना व्यवसाय करायचा असेल स्वतःच्या पायावर भरायचा असेल अशांना या योजनेचा लाभ घेता येतो.

ही योजना देते १००%अनुदान

१ वैयक्तिक व्याज पर्तवा योजना

 • Annasaheb Patil Loan Scheme वैयक्तिक व्याज परवा योजना ही पंधरा लाखाची आहे सुरुवातीला ही योजना दहा लाखाची होती त्यात का बदल करून ही योजना आता पंधरा लाखाची करण्यात आली आहे.
 • तुम्ही जर बँकेकडून व्यवसायासाठी पंधरा लाखाचे कर्ज घेतले त्याला अण्णासाहेब पाटील महामंडळ हे पाच ते सात वर्षापर्यंत व्याज परतवा करतो. म्हणजे तुम्ही जे कर्ज घेतलेले आहे त्या कर्जाला महामंडळ व्याज देते.
 • योजनेची पद्धत
 • सर्वात अगोदर तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
 • रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
 • तुम्हाला अगोदर महामंडळाचे एलओए लेटर काढणे गरजेचे आहे.
 • एलओए लेटर म्हणजे महामंडळाचे हमीपत्र
 • रजिस्ट्रेशन करण्यासाठी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा)
  • आयटी रिटर्न/तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
 • बँक कर्जासाठी लागणारे कागदपत्र
  • केवायसी डॉक्युमेंट सर्टिफिकेट
  • जागेचे कागदपत्रे
  • जर भाड्याची जागा असेल तर भाड्याची कागदपत्रे
  • जर स्वतःची जागा असेल तर स्वतःची कागदपत्रे
  • आयटी रिटर्न फाईल/तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • सिबिल स्कोर रिपोर्ट
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
  • इत्यादी
 • बँकेतून कर्ज घेतल्यानंतर तुमचं संक्शन लेटर
  • ईएमआय रिपोर्ट
  • लोड अकाउंट स्टेटमेंट व्यवसायाचे
  • उद्योग आधार
  • व्यवसायाचा फोटो
  • कॅन्सल चेक
 • हा फॉर्म रजिस्ट्रेशन करताना दिला जातो महामंडळाचा प्रकल्प अहवाल फॉर्म
 • ही सर्व कागदपत्रे अण्णासाहेब पाटील मंडळ पोटभर अपलोड करायचे आहे अपलोड करायचे अगोदर एकदा खात्री करून घ्या की तुमचे कागदपत्रे सर्व बरोबर आहे.

लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

महामंडळाला तुम्ही व्याज हप्ता भरलेले कसे दाखवायचे आहे

त्यासाठी तुमचा हप्ता भरल्यावर बँकेतून स्टेटमेंट काढून तो स्टेटमेंट महामंडळाच्या पोर्टलवर जाऊन क्लेम करा.

Annasaheb Patil Loan Scheme २ गट कर्ज व्याज पर्तवा योजना

 • वैयक्तिक व्याज पर्तवा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना ही जवळपास सारखीच आहे फक्त यात थोडासा बदल केलेला आहे म्हणजे समजा तुम्ही पार्टनरशिप फॉर्म मध्ये एखादा व्यवसाय उघडला असेल त्यांना या कर्जाचा लाभ मिळतो.
 • यासाठी व्यवसाय दोघांनी सुरू केला असेल तर 25 लाखाचे कर्ज
 • तीन जण मिळून व्यवसाय करनार असेल तर 35 लाखाचे कर्ज
 • चार जण मिळून जर व्यवसाय करणार असेल तर 45 लाखापर्यंत कर्ज
 • आणि पाच जण असतील तर 50 लाखापर्यंत कर्ज मिळते
 • यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पार्टनरशिप फॉर्म करावे लागेल
 • पार्टनरशिप फॉर्म झाल्यावर या व्यवसायाला अण्णासाहेब पाटील महामंडळावर रजिस्ट्रेशन करायचं
 • नंतर वैयक्तिक व्याज पर्तवा योजना यासारखे सेम प्रोसेस राहील.

Onion Price Update : २५ पैसे प्रति किलो दराने, अनुदानापायी कांदा कवडीमोल

Aadhaar Card Update : आता घरी बसल्या करू शकता तुम्ही तुमचे आधार अपडेट

Leave a Comment

error: Content is protected !!