Krushi Vibhag Saralseva Bharti :कृषी विभागात सरळ सेवा भरती

Krushi Vibhag Saralseva Bharti महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांमध्ये सरळ सेवेने पद भरण्यासाठी जाहिरात स्पष्ट झालेली आहे. सहा तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. सरळ सेवेमधील गट-क ची पद भरली जात आहे. ह्या विषयी सर्व माहिती खालील प्रमाणे आहे. कृषी विभागाची जाहिरात आता आलेली आहे. राहिलेल्या पदांची देखील जसं की कृषी सहाय्यक उग्र आहेत त्यांची ही लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल.

आरक्षण त्याच बरोबर पात्रता अर्ज कसा करायचा सर्व माहिती खालील प्रमाणे

 • पहिले पद आहे लघु टंकलेखक एकूण 28 जागां ह्याच्या असणार आहेत.
 • तुमच्या कॅटेगरी नुसार सामाजिक समांतर आरक्षण नुसार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्वांसाठी आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे.
 • दुसरं पद आहे लघुलेखक निम्नस्त्रेणी ज्यामध्ये एकूण २९ पद भरली जाणार आहे. यामध्ये देखील आरक्षण ठेवण्यात आलेला आहे.
 • त्याचबरोबर लघुलेखक उच्च श्रेणीचे पद एकूण पदसंख्या ३ असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

 • १ लघु तर्क लेखक
  • माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण दहावी पास लागेल.
  • लघुलेखनाचा वेग आहे 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा ते मराठी टंकलेखनाचा वेग किमान ते शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • २ लघुलेखक निम्न श्रेण
  • माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण
  • लघुलेखनाचा वेग किमान शंभर शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • ३ लघुलेखक उच्च श्रेणी
  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
  • लघु लेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Krushi Vibhag Saralseva Bharti निवड प्रक्रिया

 • जाहिराती मध्ये नमूद पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उदा उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
 • सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तंदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणारे सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
 • सामान्य प्रशासन विभाग लघुटांकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी) सेवा प्रवेश नियम 1997.

निवडीची पद्धत

 • सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप देण्यात येईल सदर परीक्षांमध्ये किमान 25 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.
 • संगणक आधारित परीक्षा द्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.
 • व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ दिनांक व वेळापत्रक कृषी विभागाच्या खाली दिलेल्या संकेतस्थळावर येता व कक्ष प्रसिद्ध करण्यात येईल.
 • संगणक आधारित घेण्यात येणारे ऑनलाइन परीक्षा साठ श्रेणीच्या व 120 गुणाचे असेल त्यासाठी 75 मिनिटाचे कालावधी राहील.
परीक्षेसाठी अभ्यासक्रम
 • या पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून 59 प्रश्नांची व 120 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
 • या पदांसाठी ऐकून 80 गुणाची व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे घेण्यात येईल.
 • प्रश्नपत्रिकाच्या दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा दर्जाच्या सामान राहील.
 • लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामधील एकत्रित गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Krushi Vibhag Saralseva Bharti शुल्क
 • अमागास 720 रुपये
 • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दीव्यांग/माजी सैनिक ६५० रुपये
 • उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
 • परीक्षा शुल्क ना परताव आहे.
अर्ज करण्याची पद्धत
 • प्रस्तुत परीक्षा साठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
 • पात्र उमेदवाराला वेब आधारित ऑनलाइन अर्ज खालील दिलेल्या संकेतस्थळावर दिनांक ६ एप्रिल 2023 पासून ते दिनांक 20 एप्रिल 2023 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
 • व्हेज पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवार विचारात घेतली जाणार नाही.
वय मर्यादा
 • जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या तारखेस करण्यात येईल.
 • लघुट अंक लेखक लघुलेखक निम्नश्रेणी व लघुलेखक उच्च श्रेणी या पदांसाठी किमान वय 18 वर्षे असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षापर्यंत
 • पात्र खेळाडूच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत.
 • माजी सैनिक उमेदवाराचे बाबतीत त्यांना सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतक्या कालावधी अधिक तीन वर्ष विकलांग माजी सैनिका बाबतीत कमाल 45 वर्षापर्यंत.
 • अनाथ उमेदवाराच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत.
 • अंशनकालीन उमेदवाराच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत.
 • भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवाराच्या बाबतीत कमाल 45 वर्षापर्यंत.
 • खुले व मागास प्रवर्गासाठी दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
Krushi Vibhag Saralseva Bharti वेतनश्रेणी
 • Krushi Vibhag Saralseva Bharti लघु टंकलेखक
  • पंचवीस हजार पाचशे ते 81 हजार 100 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
 • लघुलेखक निम्न श्रेणी
  • 38 हजार सहाशे ते एक लाख 22 हजार 800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
 • लघुलेखक उच्च श्रेणी
  • 41 हजार 800 ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

Onion Price Update : २५ पैसे प्रति किलो दराने, अनुदानापायी कांदा कवडीमोल

Aadhaar Card Update : आता घरी बसल्या करू शकता तुम्ही तुमचे आधार अपडेट

Leave a Comment

error: Content is protected !!