ST Bus Ticket Discount महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत वेबसाईट ज्याची लिंक खाली क्लिक या बटनावर दिलेली आहे. त्यावर क्लिक करा ऑनलाइन बुकिंग या ऑप्शन वर क्लिक करा.
अकाउंट तयार करा
- वेबसाईटवर सर्वप्रथम अकाउंट तयार करा.
- ऍज अ गेस्ट यूजर म्हणून देखील तिकीट बुक करू शकता.
- परंतु अकाउंट नसल्या कारणाने काही कारणास्तव प्रवास रद्द होणार असेल तर तिकीट तुम्हाला कॅन्सल करता येणार नाही किंवा तिकीट हरवले असेल तर ते पुन्हा प्रिंटही करता येणार नाही.
- थोडक्यात अकाउंट नसल्याने पैसे व्यर्थ होण्याची भीती असते.
- त्यामुळे अकाउंट नक्की तयार करा म्हणजे भविष्यातही तिकीट बुक करताना अडचणी येणार नाही.
- त्यासाठी न्यू युजर यावर क्लिक करून विचारलेली सर्व माहिती भरा तसेच दिलेल्या सूचनानुसार युजरनेम आणि पासवर्ड एंटर करून अकाउंट तयार करून घ्या.
- युजरनेम पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा कोड एंटर करून अकाउंट लॉगिन करा.

50% सवलातीसाठी कसे करायचे तिकीट बुक
- ST Bus Ticket Discount फ्रॉम स्टॉप मध्ये तुमचे गाव सिलेक्ट करा आणि टू मध्ये जिथे जायचे आहे ते सिलेक्ट करा.
- त्याखाली ज्या तारखेला प्रवास करायचा आहे ती तारीख या कॅलेंडरच्या साह्याने सिलेक्ट करा.
- पुढे ज्या सर्व बस सेवा सध्या उपलब्ध आहेत त्याची एक लिस्ट बस सर्विस टाईप मध्ये दिसेल त्यामधे एक बस सर्विस सिलेक्ट करा.
- नंतर सर्च बटन क्लिक करा.
- दिलेल्या माहितीनुसार ज्या सर्व बसेस किंवा ज्या सर्व वेळेला बस सेवा उपलब्ध आहे त्या सर्व बसेसची वेळ मार्ग बस टाईप आणि कोटा या श्रेणीनुसार माहिती स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
- कोणत्या तरी सेवा समोरील सर्कलवर टिक करा तिकीट बुक करण्यापूर्वी गेट फेयर या बटनवर क्लिक करून त्या बससाठी एकूण प्रवास भाडे किती ते सुद्धा बघू शकता.
- पुढे 50 टक्के सवलतीसह महिलांना किती प्रवास भाडे द्यावे लागेल ते पाहूया.
- शो अवेलेबिलिटी या बटनवर क्लिक करून उपलब्ध सीड्सची माहिती मिळते.
- आता बुक तिकीट या बटनवर क्लिक करा.
- पेजवर बस कुठून पकडणार आहात ती जागा सिलेक्ट करा आणि पुढचे बस स्टॉप सिलेक्ट करा.
- त्यानंतर प्रवाशांचे संपूर्ण नाव टाका महिला प्रवासी असेल तर जेंडर फिमेल सिलेक्ट करा.
- पुढे कोटा या कॉलम मध्ये महिलांनी लेडीज कन्सेशन हा ऑप्शन निवडा ज्यामुळे 50% आरक्षण लागू होते.
- त्यानंतर प्रवाशांचे वय भरा कन्सेशनसाठी पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक सिलेक्ट करा.
- जो पुरावा सिलेक्ट केला असेल त्याचा तपशील भरा.

पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास फक्त 1100 रुपयात
ST Bus Ticket Discount
- जर प्रवासात सोबत कोणी लहान मुले असतील तर त्यांचा तपशील खाली भरू शकता.
- सर्व माहिती भरून खाली गो हे बटन क्लिक करा.
- पुढच्या स्क्रीनवर भरलेली सर्व माहिती तसेच सीट सिलेक्शन चा ऑप्शन दिसेल सीट संदर्भात काही प्राथमिकता असेल तर येस हा ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे बसमध्ये उपलब्ध सर्व सीट ची स्क्रीनवर दिसेल.
- त्यापैकी पाहिजे ते सीट सिलेक्ट करू शकता.
- खाली एडवोकेट हे बटन क्लिक करा.
- विनंती केलेले सीट मिळेलच अशी ग्यारंटी नसते जर नाही मिळाले तर आपोआप दुसरे कोणतेही सीट तुम्हाला दिले जाऊ शकते अशी सूच या ठिकाणी दिलेली आहे पुढे कंटिन्यू बटन क्लिक करा.
- प्रवासाच्या आणि तुमच्या माहिती सोबत किती पैसे ऑनलाईन भरायचे आहे त्याचे डिटेल्स दिसतील.
- बॉक्समध्ये तिकीट बुकिंगचे कन्फर्मेशन मिळवण्यासाठी मोबाईल नंबर एंटर करा आणि यापैकी कोणत्या गेटवेने ऑनलाईन पेमेंट करनार आहे तो गेटवे सिलेक्ट करा.
- त्याखाली मेक पेमेंट हे बटन क्लिक करा तिकीट बुक करा या बॉक्सवर ओके क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा
ऑनलाईन पेमेंट
- ST Bus Ticket Discount क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, कोड किंवा युपीआयच्या माध्यमातून करता येते.
- योग्य तो ऑप्शन निवडून पेमेंटची सर्व प्रोसेस पूर्ण करा.
- अशाप्रकारे तिकीट बुक केले जाईल यावर सर्व माहिती प्रवासाची तारीख वेळ आणि मार्ग छापलेला असेल.
- बुकिंग झालेले तिकिटाचा तपशील दिलेल्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे पाठवला जाईल.
- या ई तिकिटाची डिजिटल कॉपी देखील ईमेल द्वारे मिळेल त्यामुळे प्रवास करताना याची प्रिंट नाही काढली तरीही तिकीट दाखवून प्रवास करू शकता.
- महिलांनो एसटीने दिलेल्या सवलतीचा आणि ऑनलाईन सुविधांचा अवश्य लाभ घ्या.
Tax Deducted at Source :पेमेंट मधून कटणारे टीडीएस म्हणजे नेमक काय?
1 thought on “ST Bus Ticket Discount :एस टी महिलांचे हाफ तिकीट”