Land Record जमिनीचे कितीतरी जुने रेकॉर्ड्स जसे आठ अ उतारा, सातबारा उतारा, जुन्या फेरफार नोंदी, आणि इतर बऱ्याच कागदपत्रांच्या जुन्यातल्या जुन्या प्रती व्यवस्थित स्कॅन करून शासनामार्फत जनतेसाठी जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. यापैकी 1930 किंवा त्यापूर्वीचा जुन्यातल्या जुना सातबारा कसा मिळवता येतो अथवा प्रॉपर्टी संदर्भातील एखाद्या विशिष्ट सर्वे नंबरची खूप जुनी फेरफार नोंद ऑनलाईन कशी मिळवायची याची माहिती बघणार आहोत.
1930 किंवा त्यापूर्वीचा जुना सातबारा कसा मिळवता येतो.
- अभिलेख ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ज्यावर रजिस्टर व लॉगिन करण्याबाबतच्या सर्व स्टेप्स तुम्हाला वेबसाईटची लिंक देखील खाली दिली आहे त्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन व लॉगिन करा.
- बेसिक सर्च या पेजवर जिल्हा तालुका गाव कागदपत्राचा प्रकार किंवा डॉक्युमेंट टाईप आणि व्हॅल्यू असे सर्च बॉक्सेस दिलेले आहेत.
- प्रत्येक बॉक्समध्ये विचारलेली माहिती सिलेक्ट करून सर्वप्रथम लिस्ट मधून जमीन ज्या ठिकाणी आहे तो जिल्हा सिलेक्ट करा.
- त्यानंतर तालुका तसेच जमीन किंवा प्रॉपर्टी ज्या गावात असेल ते गाव या लिस्टमधून सिलेक्ट करा.
- डॉक्युमेंट टाईप मध्ये जर रेकॉर्ड किंवा कागदपत्र तुम्ही शोधत आहात
- जसे सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, आठ अ उतारा, ओल्ड न्यूट्रिशन म्हणजे जुनी फेरफार नोंद, इत्यादी.
- ते लिस्टमधून सिलेक्ट करा जुन्या फेरफार नोंदणी करिता ओल्ड म्युटेशन हा ऑप्शन निवडा.
- नोंद शोधण्याकरिता तुम्ही बॉक्समध्ये गट नंबर हिस्सा नंबर न्यूट्रिशन नंबर म्हणजे
- फेरफार क्रमांक जुना सर्वे नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकता.
- सर्वे नंबर टाईप केल्यानंतर सर्च बटन क्लिक करा.
- काही क्षणात त्याखाली सर्च रिझल्ट म्हणून एक टेबल डिस्प्ले होईल
- ज्यामध्ये एंटर केलेल्या सर्वे नंबर गट नंबर न्यूट्रिशन नंबर म्हणजे फेरफार क्रमांक आणि म्युटेशन इयर फेरफार सलानुसार वेगवेगळे रेकॉर्ड डिस्प्ले होतील.
- एकूण तीन पेजेस या ठिकाणी आहेत.
- जर फक्त न्यूट्रिशन इयरचा कॉलम मध्ये तीनही पेजेसवर सर्वात जुना रेकॉर्ड हा 1940 सालचा आणि सर्वात लेटेस्ट फेरफार रेकॉर्ड हा 2012 सालचा उपलब्ध असल्याचे समजते.
- 1940 सालची फेरफार नोंद डाउनलोड करायचे असेल तर त्या समोरील कार्ड या बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर खाली असलेले रिव्ह्यू कार्ड हे बटन क्लिक करा ज्यामुळे माय कार्ड नावाने नवीन पेज उघडेल.
- म्हणून तुम्ही तीन ते चार मिनिटानतर हे कंटिन्यू बटन क्लिक करा ज्यामुळे एक नवीन पेज डाउनलोड रिक्वेस्ट समरी डिस्प्ले होईल.
- जिथे करंट फाईल स्टेटस हे उपलब्ध असे दाखवले याचा अर्थ तुम्ही शोधत असलेले कागदपत्र या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठी अथवा बघण्यासाठी त्यापुढील बटन वर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Land Record
- जर तुमच्याजवळ विशिष्ट फेरफार क्रमांक उपलब्ध असेल तर तो या सर्च बॉक्समध्ये टाईप करून सर्च बटन क्लिक करा.
- डॉक्युमेंट सर्च रिझल्ट टेबल मध्ये दिसले जो त्याच प्रकारे ऑटोकार्ट करून व्ह्यू आणि डाउनलोड करता येतो.
- कोणताही सातबारा असो कितीही जुनी नोंद असो सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारण्याआधी किंवा अधिकचा पैसा खर्च करण्या अगोदर या वेबसाईटवर ते कागदपत्र उपलब्ध आहेत.
Karj Mafi 2023 :शेतकऱ्यांची होणार सरसगठ कर्ज माफी
Magel Tyala Gal : आता तुम्ही ही तुमच्या शेतामद्धे टाकू शकता फुकट गाळ