Malani Yantra Anudan :मळणी यंत्रावर मिळेले 2.5 लाख अनुदान

Malani Yantra Anudan मळणी यंत्र अनुदान योजना नेमका मळणी यंत्राच्या अनुदानाकरता ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा या मळणी यंत्राला अनूदान किती दिला जातोय ते खालील प्रमाणे

 • केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना या महाडीबीटी फार्मर्स स्कीम या पोर्टल वर राबवले जातात.
 • आणि याच पोर्टल वर माननीय योजनेच्या अनुदानाकरता अर्ज करावा लागतो.
 • मळणी योजनेचा अनुदान देत असताना तीन प्रकारे त्याचे वर्गीकरण केले आहे.
 • आणि त्यामध्ये त्याचे उपप्रकार देण्यात आलेले आहे.
 • ज्यामध्ये आठ बीएसपी पासून वीस बीएचपी त्याचे ट्रॅक्टर असतात अशा ट्रॅक्टरच्या व त्यांचे अवजाराच्या ज्यामध्ये मळणी यंत्र आहे.
 • 20 बीएचपी ते 35 बीएचपी ट्रॅक्टरचलीत अवजारामध्ये देखील मळणी यंत्रणाचा समावेश आहे.
 • आणि 35 बीएचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरचलित अवजाराच्या ते सुद्धा मळणी यंत्राचा समावेश आहे.
Malani Yantra Anudan

उपप्रकार

 • भौपिक मळणी यंत्र
 • एक टना पासून चार टना पर्यंत प्रति तास मळणी यंत्र
 • आणि चार टना पेक्षा जास्त प्रति तास मळणी यंत्र सुद्धा यात आहे.

अनुदान

 • यामध्ये तीस हजार ते अडीच लाखापर्यंत अनुदान दिले जाते.
 • ज्यामध्ये प्रत्येक प्रकारानुसार कोणत्या मळणी यंत्रणा किती अनुदान मिळावे.
 • यासाठी एक रक्कम निर्धारित करून ठेवण्यात आलेले आहे.
 • ही रक्कम केंद्राच्या किमतीच्या पन्नास टक्के रक्कम म्हणजे जी रक्कम कमी असेल ती या मळणी यंत्रणासाठी अनुदान म्हणून दिली जाते.

Malani Yantra Anudan आवश्यक कागदपत्रे

 • 7/12,
 • 8 अ,
 • बँक पास बुक,
 • आधार कार्ड,
 • यंत्राचे कोटेशन,
 • परिक्षण अहवाल,
 • जातीचा दाखला.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना

लाभार्थी निवड कशी केली जाते?

 • Malani Yantra Anudan संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते.
 • निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल.
 • ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत.
 • अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा.
 • त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
Malani Yantra Anudan अर्ज करण्याची पद्धत
 • शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते
 • पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो
 • त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो.
 • शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल.
 • पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.
 • त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल.
विविध औजारांसाठी अनुदानाची रक्कम किती आहे-
 • अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-
 • ब. पॉवर टिलर –
  • 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/-
  • 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/-
 • क. स्वयंचलित अवजारे
  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/-
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/-
  • रीपर – 75000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) – 25000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/-
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/-
 • ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे
  • रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-
  • रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/-
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/-
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
  • कल्टीव्हेटर – 50000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/-
  • नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-

Government Permanent Jobs Bharti :सरकारी पेरमानेन्ट नोकरीसाठी भारती

Mahavitaran Update :वेळेत लाइट आली नाही, तर महावितरणकडून घ्या पाचशे रुपये

Leave a Comment

error: Content is protected !!